Pune Accident: भरधाव डंपरची दुचाकीला धडक; आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू
काय नेमकं प्रकरण?
या प्रकरणी तिची आई गंगाबाई अशोक जामकर (रा. वडगाव गुंदा, जि. बीड) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार ७ मे २०२५ पासून विवाहितेला सासरी वारंवार पैश्यांसाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. पती यशवंत शिवनाथ लाटे हा मारहाण करून शिवीगाळ करत आईकडून पैसे आणण्याची मागणी करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सासू सखुबाई शिवनाथ लाटे, सासरा शिवनाथ महादेव लाटे आणि दिर सुरज शिवनाथ लाटे यांनीही पैश्यांसाठी तगादा लावत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे.
गुन्हा दाखल
या सततच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने १४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे 11:47 वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, लोणीकंद परिसरात विवाहित महिलांवरील छळाच्या घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात असून अश्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
“तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे…” आईला फोन; प्रेमप्रकरणातून तरुणाची बेदम मारहाणीत हत्या
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाची प्रेमप्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागेश संजय जाधव (वय २३, रा. शिवाजीनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी नागेच्या आईला धमकी सुद्धा दिल्याचे समोर आले आहे. ही घटना पुण्यातील कोथरूड भागात घडली आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांसह अनेक जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: पुण्यातील लोणीकंद परिसरातील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क, फेज-2 येथे ही घटना घडली.
Ans: वैष्णवी यशवंत लाटे (वय 22) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
Ans: सासरी पैशांसाठी होत असलेला मानसिक आणि शारीरिक छळ हे कारण असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.






