Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून नवले ब्रिजवरून खाली फेकलं; नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील नवले ब्रिज परिसरात प्रवासी घेण्याच्या वादातून तीन रिक्षाचालकांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पुलावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी सुरज काळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 12:44 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकाला पुलावरून फेकल्याचा आरोप
  • गंभीर जखमी सुरज काळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
  • व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली
पुणे: पुणे शहरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. तीन रिक्षा चालकांनी मिळून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण करत पुलावरून खाली फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. हा वाद प्रवासी भरण्यावरून सुरू झाला आणि थेट जीवघेणा हल्ल्यापर्यंत पोहोचला. ही घटना पुण्यातील नवले ब्रिज परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी तारांबळ उडाली. जखमी रिक्षा चालकावर भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Bhandara Crime: संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ केले व्हायरल; आरोपी नात्यातील

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव सुरज काळे असे आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार नवले ब्रिज परिसरात प्रवासी भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वारंवार वाद होत असतात. प्रवासी उचलण्याच्या स्पर्धेतून अनेकदा किरकोळ भांडणे होतात. मात्र काल घडलेला हा वाद एवढा हिंसक वळण घेईल हे कोणालाही वाटले नव्हते. प्रवासी भरण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद झाला आणि थेट तीन रिक्षा चालकांनी मिळून सुरज काळे या रिक्षाचालकाला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर थेट रिक्षा चालकाला नवले ब्रिजवरून खाली फेकण्यात आले.

घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत सुरज काळे यांना तातडीने भारतीय विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर महामार्ग परिसरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पोलिसांचे नियंत्रणावरही प्रश्न उपस्थित केले जात आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये काही रिक्षा चालक एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपींवर कारवाई केली. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले, आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे या तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

40 crore GST fraud : कोण आहे अमित उपाध्याय; ४० कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉईस प्रकरणात मुंबईत कशी झाली अटक?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील नवले ब्रिज परिसरात घडली.

  • Que: जखमी रिक्षाचालकाचे नाव काय आहे?

    Ans: जखमी रिक्षाचालकाचे नाव सुरज माणिक काळे आहे.

  • Que: पोलिसांनी किती आरोपींना अटक केली?

    Ans: या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

Web Title: Pune crime shocking incident in pune rickshaw driver brutally beaten and thrown off navale bridge what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं
1

प्रियकरच बनला वैरी…! वाढदिवसाच्या बहाण्याने प्रेयसीला घरी बोलावले, केक कापला अन् मित्रांसोबत मिळून…पुढे खुपच भयानक घडलं

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
2

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
3

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.