Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुणेमध्ये धक्कादायक प्रकार! सासरकडून छळ, गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा पतीवर आरोप

पुणेतील वारजे परिसरात विवाहित महिलेने पती व सासरच्यांवर मानसिक छळ आणि गर्भपातासाठी जबरदस्तीने गोळ्या दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 09, 2026 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील वारजे परिसरात धक्कादायक घटना
  • विवाहित महिलेचा पती व सासरच्यांवर छळाचा आरोप
  • गर्भपाताच्या गोळ्या दिल्यामुळे गर्भपात झाल्याची तक्रार
पुणे: पुण्यातील वारजे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याच कारण ही तेवढंच धक्कादायक आहे. एका विवाहित पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या नंतर हे प्रकरण उघडकीस आल आहे. सासरच्या लोकांकडून तिचा सातत्याने मानसिक छळ केला जायचा आणि तिला गर्भपाताच्या गोळ्या देवून तिचा गर्भपात केल्याची तक्रार तिने पोलिसात दाखल केली आहे. या प्रकरणात रामनगर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू , दीर आणि जावयांकडून तिचा सातत्याने छळ केला जायचा अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार महिलेच ८ डिसेंबर २०१९ साली लग्न झाल होत. अमित शिंदे अस त्या पतीच नाव आहे. मात्र इतर समारंभात सासरच्या लोकांना योग्य मान सन्मान मिळत नाही म्हणून तिचा छळ सुरू केल्याची आणि महागड्या वस्तू घेवून ये म्हणून दबाव टाकल्याच म्हटला आहे.

माळशेज घाटात प्रवाशाकडूनच Uber ड्रायव्हरची निर्घृण हत्या; तपासातून धक्कादायक कारण समोर

नवऱ्याच मोबाईल दुकान बायकोच्या नावाने काढल होत दुकान

अमित शिंदे यांचं मोबाईल च दुकान आहे. या मध्ये महिला ही अकाउंटट म्हणून काम पाहायचीत. मात्र कामावर पण तिला सतत टारगेट करण्यात आल आणि तिचा अपमान केला जायचा. तिच्या नावाने बँक अकाऊंट काढण्यात आल होत. त्याचा वापर हा व्यवसायासाठी केला जायचा. घरात सातत्याने छळ होत असल्याने तिने अखेर पोलीस ठाणे गाठलं आणि पतीच्या विरोधात तिने तक्रार दाखल केली आहे.

नवऱ्याचे होते दुसऱ्या सोबत संबंध

महिलेला आपल्या नवऱ्यावर संशय होता. त्याचे इतर महिलेसोबत संबंध होते. त्यावरून ती सतत त्याला प्रश्न विचारत होती. मात्र त्याचा राग मनात धरून तो सतत तिला मारहाण करायचा. २०२३ साली त्याने बायकोला वेगळ्या गोळ्या दिल्या होत्या. त्या गोळ्या खावून तिचा गर्भपात झाला. या सगळ्या त्रासाला बायको कंटाळली होती. कुटुंबात वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी तिने तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या कुटुंबाला पण धमक्या देण्यात आल्या. आता रामनगर पोलीस अधिक चा तपास करत आहेत. चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Telangana Crime: तेलंगणा हादरले! ऑटोचालक बापाकडून 8, 6 आणि 5 वर्षांच्या मुलींची तलावात केली बुडून हत्या; कारण काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुणे शहरातील वारजे परिसरात घडली.

  • Que: महिलेने कोणावर आरोप केले आहेत?

    Ans: महिलेने पती अमित शिंदे तसेच सासू, दीर आणि इतर नातेवाईकांवर मानसिक छळ आणि गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime shocking incident in pune torture by in laws husband accused of giving abortion pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
1

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

आखाड पार्टीत तडीपार गुंडावर हल्ला, डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…
3

पुणे हादरलं! रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; मी खून केला म्हणाला अन्…

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?
4

Pune Murder : वडापाव बेतला जीवावर, पुण्यात तरुणाचा खून; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.