Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: धक्कादायक घटना! वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी; गुन्हा दाखल

पुण्यातील शिरूर तालुक्यात वॉटर पार्कमध्ये स्लाइडवरून घसरताना कमी पाण्यामुळे 37 वर्षीय महिलेचा भीषण अपघात झाला. पाठीच्या मणक्याचे चार तुकडे होऊन अर्धे शरीर निकामी झाले. निष्काळजीपणाप्रकरणी गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 09, 2026 | 11:02 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वॉटर स्लाइडमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने अपघात
  • महिलेच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत; अर्धे शरीर निकामी
  • पर्यटन केंद्राच्या मालक व व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वॉटर पार्कमधील निष्काळजीपणामुळे महिलेचे अर्धे शरीर निकामी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक व व्यवस्थापकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या ‘मोराची चिंचोली’ गावातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रामध्ये घडली. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

नाशिकमधील आयटी पार्कमध्ये ‘धर्मांतर रॅकेट’? ८ तरुणींवर अत्याचार आणि बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न

काय घडलं नेमकं?

अपघातात जखमी झालेल्या या महिलेचे नाव अश्विनी संदीप नाप्ते असे असून, त्या आपल्या कुटुंबासह मनोरंजनासाठी या पार्कमध्ये गेल्या होत्या. भेटीदरम्यान, त्यांनी तेथील एका ‘वॉटर स्लाइड’चा (पाण्याच्या घसरगुंडीचा) वापर करण्याचे ठरवले. मात्र हा अनुभव अत्यंत वेदनादायी ठरला. स्लाइडवरून खाली येत असताना, टॅंकमधील पाण्याची खोली अपुरी असल्यामुळे, त्या थेट तलावाच्या तळाशी जोरात आदळल्या. हा आघात इतका जोरात होता की, त्या जागीच बेशुद्ध पडल्या. या अपघातात पाठीच्या मणक्याचे चार तुकडे. यामुळे अर्धे शरीर निकामी आहेत.

प्रत्यक्षदर्शींने काय सांगितले?

प्रत्यक्षदर्शींने सांगितले, ही परिस्थिती काही क्षणातच हाताबाहेर गेली आणि त्यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेले त्यांचे कुटुंबीय व इतर लोक पूर्णपणे हादरून गेले, तसेच अत्यंत हवालदिल झाले.

गुन्हा दाखल

या घटनेमुळे मनोरंजनाच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या नियमांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. देखरेखीचा अभाव असलेल्या मनोरंजनाच्या ठिकाणांशी संबंधित धोके या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहेत.या अपघाता प्रकरणी पर्यटन केंद्राचा मालक व व्यवस्थापकावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘भाजीत केस’ कारण ठरलं जीवावर! रात्रभर निर्दयी मारहाण, 25 वर्षीय महिलेने संपवले आयुष्य

संशयातून थरकाप! पत्नीची हत्या करून ‘अपघात’ दाखवण्याचा पतीचा डाव फसला; आरोपी अटकेत

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून ती इमारतीवरून पडल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे. सारिका घोडके (वय २३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बिबवेवाडी येथे घडली आहे.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कसा घडला?

    Ans: स्लाइडच्या टँकमध्ये पाण्याची पातळी कमी असल्याने महिला तळाशी जोरात आदळली.

  • Que: जखमी महिलेची स्थिती काय आहे?

    Ans: पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले असून अर्धे शरीर निकामी झाले आहे.

  • Que: याप्रकरणी काय कारवाई झाली?

    Ans: पर्यटन केंद्राच्या मालक व व्यवस्थापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune crime shocking incident woman left half paralyzed due to negligence at water park case registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू
1

मुंबई-पुणे रेल्वेच्या ३० गाड्या रद्द होताच प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’, उद्यापासून २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरू

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा
2

Sahil Chougule : विधान परिषदेतील आरोपांवर घरमालकाचे स्पष्टीकरण; रबाळे पोलिसांकडून दबाव नसल्याचा दावा

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप
3

Mumbai Crime: खेकडे पकडताना 14 वर्षीय मुलाला विहिरीत ढकललं; जुन्या वादातून हत्येचा आरोप

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स
4

Crime: पत्नीचा गळा दाबून खून, दुसऱ्याच दिवशी प्रेयसीला पाठवला मृतदेहाचा फोटो; भारतीय इंजिनिअर अटकेत, जामिनासाठी 50 लाख डॉलर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.