Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात हृदयद्रावक घटना घडली. आई मंदा दोडके यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने 25 वर्षीय मुलगा साहिल दोडके याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आईवर उपचार सुरू असताना तिच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर साहिल मानसिक धक्क्यात गेला. माय-लेकांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 01:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आईच्या निधनानंतर मुलाने टोकाचे पाऊल उचलले.
  • मंदा दोडके आणि साहिल दोडके यांचा मृत्यू झाला.
  • पर्वती पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पर्वती दर्शन परिसरातून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आईच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. आई आणि मुलाच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काय घडलं नेमकं?

मंदा दोडके (वय ५०) आणि त्यांचा मुलगा साहिल गणेश दोडके (वय 25) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दोडके कुटुंब हे मूळचे पुण्याच्या दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहे. मात्र, तिथे सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू असल्याने, हे कुटुंब काही दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याच्या घरात राहायला आले होते. मृत मंदा दोडके या वृद्ध रुग्णांची सेवाशुश्रूषा करून कुटुंबाला हातभार लावायच्या. चार बहिणींनंतर जन्माला आलेला साहिल हा घरातील एकुलता एक मुलगा होता. पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकणे आणि दिवसभर लिफ्ट दुरुस्तीची कामे करणे, असा कष्टाळू दिनक्रम सांभाळून तो कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता.

लग्नाच्या सातव्या दिवशीच पत्नी गेली सोडून; नैराश्येत पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नेहमीप्रमाणे चहा घेऊन रुग्णालयात आला आणि…

मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. साहिलने त्यांना तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. शनिवारी सकाळी साहिल नेहमीप्रमाणे आपल्या आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात गेला होता. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या आईचे निधन झाल्याची हृदयद्रावक बातमी त्याला मिळाली.

आईच्या निधनाचा धक्का

ही माहिती मिळाल्यांनतर साहिलला मोठा धक्का बसला. धक्का सहन न झाल्याने त्याने रुग्णालयातून तातडीने घर गाठले. घरात कोणीही नसतांना त्याने गळफास लावून घेत टोकाचे पाऊल उचलले. एकाच वेळी आई आणि तरुण मुलगा गमावल्याने दोडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पर्वती पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पाकिस्तानात निकाह, ‘लेडी स्लीपर सेल’चा संशय… जयपूरमधून संशयित गुप्तहेर अटकेत; तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संपर्कात होती बबीता

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील पर्वती दर्शन परिसरात घडली.

  • Que: मृत व्यक्ती कोण आहेत?

    Ans: मंदा दोडके (वय 50) आणि त्यांचा मुलगा साहिल दोडके (वय 25) अशी मृतांची नावे आहेत.

  • Que: साहिलने आत्महत्या का केली?

    Ans: आईच्या निधनाचा मोठा मानसिक धक्का बसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Pune crime son ends his life after hearing news of mothers death deaths of mother and son leave pune saddened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.