Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: “लग्न करतो” म्हणत घेतले लाखो रुपये, बदल्यात दिल्या नकली नोटा; पुण्यात तरुणीला २१ लाखांचा चुना

पुण्यात विवाह संकेतस्थळावर ओळख झालेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत तरुणीकडून २१ लाख रुपये उकळले. पैसे परत देण्याच्या बहाण्याने बनावट नोटा देऊन आरोपी फरार झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 11:25 AM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • विवाह संकेतस्थळावरून दोघांची ओळख झाली होती.
  • आरोपीने आर्थिक अडचणीचे कारण सांगून २१ लाख रुपये घेतले.
  • बनावट नोटा देऊन आरोपी फरार; पोलिसांकडून शोध सुरू.
पुणे:  आजकाल लग्न जमत नसेल तर आपण विवाह संकेत स्थळावर आपण आपल प्रोफाइल शेयर करतो. अनेक लग्न ही विवाह संस्थेत जुळतात हे आपण अनेकदा पाहिल आहे. मात्र पुण्यातील या घटनेने तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. लग्न करतो म्हणून एका तरुणीशी त्याने संबंध निर्माण केले आणि आपल्याला लग्न करायचं आहे. पण मला आर्थिक अडचण आहे म्हणून त्याने पैसे घ्यायला सुरुवात केली आणि चक्क एक दोन लाख नव्हे तर २१ लाख रुपयाला त्याने तरुणीला गंडा घातला आहे. आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच तरुणीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख गवंडकर अस या आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

२१ लाख खऱ्या नोटा घेतल्या आणि बदल्यात नकली नोटा दिल्या

गोरख गवंडकर याने फक्त पैसेच घेतले नाहीत. तर त्या तरुणीची अशी फसवणूक केली की तुम्ही ही चक्रावून जाल. त्याने मुलीकडून जवळपास २१ लाख रुपये घेतले होते. तो परत करतो म्हणून त्याने सिंहगड रस्त्यावरील एका होटल मध्ये तिला बोलवून घेतल आणि तिच्या जवळ पास ५० लाख रुपयांची बॅग ठेवली. त्यातील २१ लाख रुपये काढून घे बोलल आणि तिथून तो पसार झाला. जेव्हा मुलगी घरी गेली नोटा पहिल्या तेव्हा लक्षात आल की आपली फसवणूक झाली आहे. खेळण्यातील नोटा त्याने तिला दिल्या आणि त्या नंतर तो फरार झाला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आणि आरोपीला अटक करण्याची कार्यवाही पोलीस करत आहेत.

दोघांची कशी झाली ओळख ? कस फसवलं ?

या दोघांची ओळख ही जीवनासाठी डॉट कॉम या संकेत स्थळावर झाली. दोघे ही लग्न करणार या हेतूने जवळ आले होते. मी तुमच्या शी लग्न करणार आहे. पण मला सध्या आर्थिक अडचण आहे म्हणून त्याने तिला पैशाची मागणी केली. मागणी करत करत तो तब्बल २१ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आणि याने पैसे तर घेतले मात्र नकली नोटा दिल्या. आपली पण संकेत स्थळावर ओळख करून फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे खात्री झाल्याशिवाय व्यवहार करणे चुकीच आहे. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत आहेत. पोलीस आरोपीचे शोध घेत आहेत. तो मूळचा रायगड जिल्ह्यातील आहे. तो पुण्यात राहायला होता त्याचा शोध घेवून अधिक तपास पोलीस करतील. मात्र लग्न जमत नाही किवा लवकर व्हाव यासाठी आपण लवकर कोणावर विश्वास करण्याआधी खात्री करणे गरजेचे आहे. त्याने आणखी काही मुलींना फसवलं आहे का? याचा तपास आणखी पोलीस करत आहेत. त्याला तातडीने अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आल आहे.

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती; चार्जशीट लवकर दाखल होणार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: आरोपीचे नाव गोरख गवंडकर आहे.

  • Que: तरुणीची किती रुपयांची फसवणूक झाली?

    Ans: तरुणीची २१ लाख रुपयांची फसवणूक झाली.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोण करत आहेत?

    Ans: सिंहगड रोड पोलीस आणि पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Pune crime swindled of 21 lakhsman takes money under pretext of marriage hands over counterfeit currency in return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती; चार्जशीट लवकर दाखल होणार
1

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट! महत्त्वाचा साक्षीदार पोलिसांच्या हाती; चार्जशीट लवकर दाखल होणार

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
2

Pune Crime : धारधार हत्याराने सपासप वार करून तरुणाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; पाच बांगलादेशी महिलांना पकडले
3

बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; पाच बांगलादेशी महिलांना पकडले

Jhansi Crime: झाशी हादरली! हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह; विषप्राशनाचा संशय
4

Jhansi Crime: झाशी हादरली! हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह; विषप्राशनाचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.