Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यातील कोंढव्यात तणाव! मुलांच्या भांडणातून दोन गट आमने सामने; पोलीस ठाण्यावर दगडफेक

पुण्यातील कोंढवा परिसरात दोन लहान मुलांच्या भांडणातून दोन गट आमनेसामने आले आणि दगडफेक झाली. काही जणांनी कोंढवा पोलीस ठाण्यावरही दगडफेक केली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 19, 2026 | 03:36 PM
crime(फोटो सौजन्य-social media)

crime(फोटो सौजन्य-social media)

Follow Us
Follow Us:
  • मुलांच्या किरकोळ भांडणातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण
  • कोंढवा पोलीस ठाण्यावर दगडफेक; परिसरात मोठा गोंधळ
  • पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत मोठा बंदोबस्त तैनात केला
पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात दोन लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून मोठा वाद निर्माण झाला.मोठ्यांच्या हस्तक्षेपामुळे दोन गट आमनेसामने आले आणि परिसरात दगडफेक झाली. यावेळी काही जणांकडून कोंढवा पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले होते यावेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आल. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेनंतर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतः घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Pune Crime: पुण्यात भररस्त्यात हत्या! अनैतिक संबंधांच्या संशयातून 41 वर्षीय व्यक्तीचा खून

दंगल नव्हती, किरकोळ वाद

या घटनेनंतर दोन गटात वाद झाल्याने उलट सुलट चर्चा झाल्या होत्या. मात्र आता यावर पुणे पोलिसांनी अधिकृत माहिती दिली आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील यांनी अधिकृत माहिती दिली. पुण्यातल्या कोंढवा परिसरात लहान मुलांच्या भांडणावरून वाद झाले होते. त्यावेळी मोठा जमाव जमा झाला होता. त्यामुळे दोन-चार दगड तिकडे फेकले गेले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन जमावाला बाजूला केला आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणीही सोशल मीडियावर चुकीचे मेसेज टाकू नये अन्यथा पोलिसांनी कारवाई करावी लागेल. दंगलचा कुठलाही प्रकार नाही पोलीस सगळी खबरदारी घेत आहे.

पोलीस करणार कारवाई

सोशल मीडियावर कोणीही मॅसेज व्हायरल करू नका. अशा सूचना पुणे पोलिसांनी दिल्या आहेत. यामध्ये आम्ही सगळी खबरदारी घेत आहोत. आम्ही जर सोशल मीडियावर कोणी आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करणार असा थेट इशारा दिला आहे.

Navi Mumbai Crime : खारघर पोलिसांची मोठी कामगिरी! ९४.७४ लाखांचा मुद्देमाल मुळ मालकांना परत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली.

  • Que: वाद कशामुळे सुरू झाला?

    Ans: दोन लहान मुलांच्या किरकोळ भांडणातून हा वाद सुरू झाला.

  • Que: पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले?

    Ans: सोशल मीडियावर अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश व्हायरल करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Pune crime tension in punes kondhwa two groups face off over a childrens quarrel stones pelted at police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ
1

Kalyan Crime: ‘मी आणि माझी मुले सुरक्षित नाही’; पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर महिलेचा मानसिक छळ? मुलांसह घरात लॉक करून राहण्याची वेळ

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
2

पीटीच्या तासाला बोलल्यामुळे 11 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
3

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
4

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.