Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: फिरायला नेतो म्हणून घेवून गेला आणि गळा आवळला; बापानेच आपल्या मुलांची केली हत्या

मोशी येथील सागर शिंदेने दोन मुलांना फिरायला नेऊन आळेफाटा येथे निर्जनस्थळी गळा दाबून हल्ला केला. यात चिमुकली हर्षदा शिंदेचा मृत्यू झाला, तर मुलगा आर्यन वाचला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 02:43 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बापानेच दोन मुलांना फिरायला नेऊन निर्जनस्थळी हल्ला केला.
  • हल्ल्यात हर्षदा शिंदेचा मृत्यू, आर्यन शिंदे जखमी अवस्थेत वाचला.
  • आरोपी सागर शिंदे याला पोलिसांनी चाकण परिसरातून अटक केली.
पुणे: पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने तुमच पण मन हेलावून जाईल. मोशी मध्ये राहणाऱ्या एका पित्याने दोन मुलांना चला तुम्हाला फिरायला घेवून जातो म्हणून घेवून गेला. फिरायला ते पण थेट आळेफाटा परिसरात एका निर्जन स्थळी घेवून गेला. तिथे गेल्यावर त्याने आपली दोन मुल त्यानं गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये लहान चिमुकली हर्षदा शिंदे हिचा मृत्यू झाला आहे. मात्र नशीब बलवत्तर म्हणून मुलगा वाचला आणि तो शुद्धीवर आल्यावर तो एका रस्त्याला चालत आला. मुलाला रडताना पाहून स्थानिक लोकांनी पोलिसांच्या हवाली केली आणि त्यानंतर तपासाला सुरुवात झाली.

Nashik TCS Conversion Case: निदा खानला आश्रय देणारा कोण आहे MIM चा नगरसेवक?

पोटच्या लेकराचा घेतला जीव

सागर शिंदे असे आरोपीचे नाव आहे. याने मुलांना चला फिरायला घेवून जातो म्हणून घेवून गेला आणि निर्जन स्थळी नेत दोघांचा हत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली तर मुलाचा जीव वाचला. मुलाने पोलीस स्टेशनला आणल्यावर त्याने या सगळ्या घटनेची माहिती पोलिसांनी दिली आणि त्या नंतर बापाला अटक करण्यात आली. मात्र लहान अंगा खांद्यावर खेळणाऱ्या लेकराचा बापानेच जीव घेतला. आर्यन शिंदे हा बेशुद्ध पडला होता. तो रडत बाहेर आला म्हणून यातील सत्य बाहेर आल. आरोपीला चाकण परिसरातून ताब्यात घेण्यात आल आहे. सुरुवातीला सागर शिंदे हा माहिती देण्यास टाळाटाळ करत होता. मात्र जेव्हा पोलिसांनी खक्या दाखवलं तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. सागर शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिथे मुलांना फेकल तिथे घेवून गेले पोलीस

मुलांना ज्या आळेफाटा परिसरात तो घेवून गेला होता. तिथे त्याला पोलीस घेवून गेले आणि तपास केल्यावर तिथे मूल आढळून आल. मात्र पोटच्या लेकरांना कोण अशा पद्धतीने संपवत याची चर्चा होत आहे. लहान मुलाला पाहिल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मुलांना त्याने का मारल? याची चौकशी आता पोलीस करत आहेत. हर्षदाचा मृतदेह हा पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. त्याने नक्की कशाने मारल? हे यातून बाहेर येईल.

Pune Crime: जामिनावर बाहेर आल्यानंतर पाचव्या दिवशीच धारदार शस्त्राने हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात ही घटना घडली.

  • Que: आरोपी कोण आहे?

    Ans: सागर शिंदे, जो मृत मुलीचा पिता आहे.

  • Que: या घटनेत कोणाचा मृत्यू झाला?

    Ans: हर्षदा शिंदे या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Pune crime took them out for a stroll then strangled them father murders his own children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.