Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून 10 व 12 वर्षीय मुलांचा दुर्दैवी अंत; गावात शोककळा

पुण्यातील जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडीत खेळताना दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोहम नवले (12) आणि अभि पवार (10) अशी मृतांची नावे असून या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 29, 2026 | 10:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्नरच्या बल्लाळवाडीत शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
  • सोहम नवले (12) आणि अभि पवार (10) अशी ओळख
  • खेळताना पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथील दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना २८ एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

काय घडलं नेमकं?

सोहम जयसिंग नवले (वय 12) आणि अभि महेश पवार (वय 10) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. दुपारी सोहम आणि अभि खेळतांना शेततळ्यात बुडाले. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी दोघांचाही शोध सुरु केला. दोघेही कुठेही सापडत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली तेव्हा पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी धावून आले. रेस्क्यूने दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

Akola Crime: गेमिंग अ‍ॅपवर ओळख, प्रेमाच्या आमिषाने अपहरण; 5 दिवस घरात डांबून ठेवली तरुणी; अकोल्यात लव्ह जिहाद?

ही घटना ज्या शेततळ्यात घडली ते गाडेकर नावाच्या शेतकऱ्याच्या मालकी हक्काचे होते. सोहम आणि अभि हे दोघेही गरीब कुटुंबातील, अभ्यासू आणि खेळकर स्वभावाची मुले होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. याआधी देखील शेततळ्यात बुडून तरुणांचा तसेच अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.

जीवित हानी टाळण्यासाठी शेततळे जलतरण, तलाव, केटी बंधारे अशा ठिकाणी अंघोळीसाठी कोणी जावू नये, असे आवाहन सरपंच संजय नायकोडी यांनी केले. पालकांनी देखील आपल्या मुलांची दक्षता घेणं गरजेचं आहे.

पुण्यात थरार! देहूरोडमध्ये भाजप कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून गोळीबार, जागीच मृत्यू

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोडमध्ये एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रमेश रेड्डी असे आहे. या घटनेने पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.

Pune Murder : महिलेचा खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप; दहा वर्षांमतर न्यायालयाचा निकाल

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे.

  • Que: मृत मुलांची नावे काय आहेत?

    Ans: सोहम जयसिंग नवले (12) आणि अभि महेश पवार (10).

  • Que: अपघात कसा झाला?

    Ans: खेळताना शेततळ्यात गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.

Web Title: Pune crime tragic end for 10 and 12 year old boys who drowned in a farm pond in junnar village plunged into mourning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 10:23 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

हवाई दलाचा गणवेश मिळविण्याचा प्रयत्न; सलूनमध्ये काम करणाऱ्या एकाला ठोकल्या बेड्या
1

हवाई दलाचा गणवेश मिळविण्याचा प्रयत्न; सलूनमध्ये काम करणाऱ्या एकाला ठोकल्या बेड्या

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल
2

पत्नी आहे की हैवान? पतीला बेशुद्ध करून बॅटने मारहाण, नंतर घरातील कट्ट्यात जिवंत पुरण्याचा प्रयत्न; पत्नीवर गुन्हा दाखल

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार
3

Pune Murder: शाळेतील प्रेम, पुण्यात लव्ह ट्रँगल; जुन्या प्रियकराचा संताप अनावर अन्…, CCTVमध्ये कैद हत्येचा थरार

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप
4

Nagpur Crime : पोक्सो प्रकरणातील आरोपीचा ठाण्यातच हायव्होल्टेज ड्रामा; स्वतःला जखमी करून पोलिसांवर मारहाणीचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.