Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: चारित्र्याच्या संशयातून पत्नीची निर्घृण हत्या; मिक्सरच्या वायरने गळा आवळून पती थेट पोलीस ठाण्यात

पुणे जिल्ह्यातील चाकण येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची मिक्सरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी स्वतःच चाकण उत्तर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 18, 2026 | 12:54 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून केला.
  • हत्या केल्यानंतर आरोपी स्वतःच चाकण उत्तर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून एका विवाहित महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. मिक्सरच्या वायरने गळा आवळून पत्नीची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पती स्वतः चाकण पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. घडलेली घटना चाकण (ता. खेड) इथे घडली.

काय घडलं नेमकं?

बडीमा रफिक पठाण (वय २७, रा. चाकण) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा पती म्हणजेच आरोपीचे नाव रफिक पठाण (वय ३२, व्यवसाय गवंडी, रा. चाकण) असे आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळेच दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. झालेल्या वादाचे पर्यवसान अत्यंत भीषण घटनेत झाले. संतापाच्या भरात आरोपीने घरातील मिक्सरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या

हत्येनंतर आरोपी फरार न होता थेट चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गेला. तिथे हत्येची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृयूतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेमुळे चाकण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी मृत महिलेचे वडील मकबूल नदाफ (वय ५५, रा. चाकण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत असून सखोल चौकशी करत आहे.

Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…

राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. इमारतीच्या पाचव्या माजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिद्धी रवी केडिया (वय १७, रा. निर्मल पार्क सोसायटी, चव्हाण नगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

Chandrapur Crime: पोलीस ठाण्यात विष प्राशन; सराईत गुन्हेगाराचा मृत्यू, मृत्यूपूर्वी व्हिडिओत पोलिसांवर गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेची हत्या कशामुळे करण्यात आली?

    Ans: चारित्र्याच्या संशयातून.

  • Que: आरोपीने पत्नीची हत्या कशाने केली?

    Ans: मिक्सरच्या वायरने गळा आवळून.

  • Que: हत्या केल्यानंतर आरोपीने काय केले?

    Ans: स्वतः चाकण उत्तर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची माहिती दिली.

Web Title: Pune crime wife brutally murdered over suspicion of infidelity husband strangles her with mixer cord and goes straight to the police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह
1

Mira Bhayandar Crime: श्रीलंकेच्या कथित ड्रग्स माफियाला मिरा-भाईंदरमध्ये कुणी दिला आश्रय? जुन्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके
2

जन्मदात्या आईला मुलाने केली बेदम मारहाण; हातातील कड्याने मारल्याने पडले टाके

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास
3

बाह्यवळण मार्गावर कारचालकाला लुटले; वाद घालण्याचा बहाणा करून दीड लाखांचा ऐवज लंपास

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती
4

Vasai News: वसईत अघोरी कृत्याचा संशय! निर्जनस्थळी पूजेचे साहित्य अन् सुकलेल्या पानावर व्यक्तीचे नाव, स्थानिकांमध्ये भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.