
crime (फोटो सौजन्य: social media)
Washim Crime: हृदयद्रावक! घरगुती वादातून पत्नीने विहिरीत मारली उडी; वाचवताना पतीचाही बुडून मृत्यू
आधी गुंगीच औषध दिल! काशी विश्वनाथलाही नेल…
संबंधित महिलेने पुरुषाला गुंगीचं औषध दिलेल होत. पुण्यात असताना पण तिने त्याला औषध दिल होत. मात्र बळजबरी करत धमकी देत महिलेने त्याला काशी विश्वनाथला नेल होत. कोल्हापूरमधील राहत घर आणि पुरुषच घर या दोन्ही ठिकाणी महिलेकडून अत्याचार करण्यात आला आहे. महिलेकडून अश्लील फोटो काढण्यात आली आणि त्या नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून अत्याचार करण्यात आला. त्याला संबंधित महिला ही घरी घेवून गेली. घरात कोणी नसताना तिने अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. आताच्या आता दोन लाख दे नाहीतर फोटो व्हायरल करते अशी धमकी त्याला देण्यात आली. पुरुषाने सगळा घडला प्रकार हा आपल्या पत्नीला सांगितला मात्र पत्नीने महिलेला कॉल केला असता वेगळच सत्य बाहेर आल. संबंधित महिला धमकी देत होती मी अनेक पुरुषांना फसवल आहे. मला दोन लाख द्या नाहीतर फोटो व्हायरल करते अस सांगण्यात आल.
महिलेची ओळख कशी झाली?
या घटनेतील पुरुष हा देवदर्शन करायला तुळजापूरला गेला होता. तिथे गेल्यावर तुम्ही माझ्या भावा समान आहेत म्हणून तिने संबंध प्रस्थापित केले. त्या नंतर ती महिला पुरुषाच्या घरात ही राहिली. देवदर्शन करायला घेवून जाते म्हणून त्याच्या बायकोला ही सांगितल. मात्र पुण्यात स्वारगेटला येवून तिने कोथरूडमधल्या घरात नेल आणि पुरुषावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
सध्या या संदर्भात महिलेवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने आणखी किती जणांना फसवलं आहे याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Ans: ती वकील असल्याचे सांगत ओळख वाढवली, गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढले आणि त्यांचा वापर ब्लॅकमेलसाठी केला.
Ans: महिलेने दोन लाख रुपये न दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
Ans: पुरुषाने तक्रार दाखल केल्यानंतर कोथरूड पोलिसांनी महिलेवर गुन्हा नोंदवला असून तीने इतरांना फसवले आहे का याचा तपास सुरू आहे.