Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

हडपडसर –सासवड रोडलगत दिवेघाट परिसरात अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला. जबरदस्तीच्या प्रयत्नाला विरोध केल्याने आरोपीने गळा दाबून व दगडाने वार करून हत्या केल्याची कबुली दिली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 07, 2026 | 01:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दिवे घाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह सापडला
  • फुरसुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
  • आरोपी प्रकाश माने याला गुन्हे शाखेकडून अटक
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर- सासवड रोडलगत दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकी परिसरात एक अनोळखी महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. महिलेचा वयोगट 30 ते 40 वर्षे असे आहे. या प्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रकाश विभीषण माने (वय 29) असे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

३ एप्रिलच्या रात्री हडपसर- सासवड रोडलगत दिवे घाट पायथ्याशी काची कंपनीजवळील मोकळ्या जागेत एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू करून परिसरातील माहिती व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान प्रकाश माने याला ताब्यात घेतले. तो वडकी नाला (ता. हवेली, जि. पुणे) येथे राहणारा आहे. त्याची चौकशी करण्यात आली.

बारामतीत लॉजवर सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांनी छापा टाकला अन्…

सखोल चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने संबंधित महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महिलेने त्याला प्रतिकार केला आहे. त्यामुळे संतापाच्या भरात आरोपीने तिचा गळा दाबला आणि डोक्यात दगड मारून तिची हत्या केली असे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून तिची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

संतापजनक! शाळेच्या गेटसमोरच तरुणाचे अश्लील चाळे; नगरसेविकेने घेतली दखल

राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शिवाजीनगर भागातील एका नामांकित शाळेच्या गेटसमोरच एका तरुणाने कारमध्ये बसून शाळकरी मुलींकडे पाहत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी भरदुपारी ही घटना घडली आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर येताच एका नगरसेविकाने याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे संबंधित तरुणाविरोधात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात मात्र, चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्रणव केदार (रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) असे गुन्हा नोंदवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

Madhyapradesh Crime: भररस्त्यात दुचाकीस्वाराची निर्घृण हत्या, नंतर मांस खाल्ले, रक्त प्यायले आणि…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: दिवे घाट पायथ्याशी हडपसर–सासवड रोडलगत ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणाला अटक केली?

    Ans: प्रकाश विभीषण माने (वय 29) याला पोलिसांनी अटक केली आ

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: आरोपीने महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, विरोध केल्याने तिचा गळा दाबून आणि दगडाने वार करून खून केल्याचे तपासात समोर आले

Web Title: Pune crime woman resists attempt to force her murder by strangulation in anger womans half naked body found at the foot of diveghat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.