Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात लग्न जमवण्याचा प्रकार पडला महागात; २६ लाख ५० हजारला घातला गंडा

पुण्यात मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख झालेल्या अज्ञात व्यक्तीने लग्न व गुंतवणुकीचे आमिष दाखवून 43 वर्षीय महिलेकडून तब्बल 26.5 लाख रुपयांची फसवणूक केली. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 03:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 43 वर्षीय घटस्फोटित महिलेला आर्थिक फसवणूक
  • मॅट्रिमोनियल साइटवरून आरोपीशी ओळख
  • लग्न, प्लॉट व गुंतवणुकीचे आमिष
  • हळूहळू 26.5 लाख रुपये उकळले
पुणे: आपण आजकाल लग्न जमवण्यासाठी लग्न जुळवणाऱ्या संस्थेशी संपर्क साधतो. त्या साईटवरून अनेकांची लग्न देखील जुळली आहेत. मात्र अनेक ठिकाणी लग्न जमवण्याचं आमिष दाखवून गंडा घटल्याच्या घटना आपण वाचल्या असतील. मात्र पुण्यात अशीच एक घटना घडली आहे. या घटनेमध्ये जवळपास २६ लाख ५० हजाराला गंडा घालण्यात आल्याच समोर आल आहे. येरवडा भागात हा सगळा प्रकार समोर आला आहे.  एका ४३ वर्षीय महिलेने या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्या नुसार एक गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.

Karmala Crime News: बाप नाही हैवान! पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

कसा घातला गंडा ?

फिर्यादी महिला ही ४३ वर्षाची आहे. तिने आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. १५ जून ला महिलेसोबत अनुरूप या विवाह संस्थेच्या साइटवरून एका अज्ञात व्यक्तीची ओळख झाली. त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या कडून वारंवार पैशाची मागणी केली आणि जवळपास २६ लाख रुपयाला त्याने महिलेका गंडा घातला आहे. जेव्हा तिच्या लक्षात आल की आपली आर्थिक फसवणूक झाली आहे, तेव्हा तिने एरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्या नंबर वरून तिला संपर्क करण्यात आला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याने केलेली पैशाची मागणी कशासाठी केली होती? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. पोलीसांनी गुन्हा दाखल करत असताना आमिष दाखवल्याचा उल्लेख केला आहे.

कारण ऐकून व्हाल थक्क

ज्या महिलेने आधी फिर्याद दिल आहे. तीच आधी लग्न झालं होत. त्या नंतर तिने घटस्फोट घेतला होता. ती दुसर लग्न करण्यासाठी शोधत असताना तिने विवाह संस्थेवर तिला संपर्क मिळाला. त्यांनी संपर्क केल्यानंतर भविष्यात गुंतवणूक करू म्हणून प्लाट आणि सिक्यूरीटी डिपॉझिट साठी पैसे मागितले तिने वारंवार पैसे दिले. पण तिची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आता पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. महिलेला पण चौकशीला बोलावल आहे. ज्या नंबर वरून संपर्क झाला आहे त्यांचा तपास आता सुरू केला आहे.

Crime News: वाळूजमध्ये नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवणारे जेरबंद! खवड्या डोंगरावरून पोलिसांनी ‘अशा’ आवळल्या मुसक्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित महिला कोण आहे?

    Ans: 43 वर्षीय घटस्फोटित महिला.

  • Que: फसवणूक कशी झाली?

    Ans: मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख करून विश्वास संपादन केला आणि पैशांची मागणी केली.

  • Que: किती रकमेचा गंडा घालण्यात आला?

    Ans: सुमारे 26 लाख 50 हजार रुपये.

Web Title: Pune crimea marriage matchmaking scheme in pune proved costly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.