Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: आजारी चिमुकलीचे हात-पाय बांधून गळा आवळला; आईनेही गळफास घेऊन जीवन संपवलं

पुण्यातील वारजे परिसरात हृदयद्रावक घटना घडली. आजाराने त्रस्त दोन वर्षांच्या चिमुकलीचा आईने हात-पाय बांधून गळा आवळून खून केला. त्यानंतर आईनेही गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 04, 2026 | 10:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • २ वर्षांच्या आजारी मुलीचा आईकडून खून
  • हात-पाय चिकटपट्टीने बांधून गळा आवळला
  • मुलीच्या आजारामुळे आईने उचलले टोकाचे पाऊल
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारजे परिसरात एका जन्मदात्या आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळून हत्या केली, नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोटच्या मुलीच्या आजारामुळे आलेल्या नैराश्यातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

khopoli Crime: राजकीय वैमनस्यातून सुपारी किलिंग! मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील फरार आरोपी अटकेत; मोठा खुलासा

चिमुकली शरीरांच्या आजराने ग्रस्त

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव छाया आदिनाथ देवडकर(२८) असे आहे. तर चिमुकलीचा नाव शारवी आदिनाथ देवडकर (२ वर्ष ३ महिने) असे आहे. आदिनाथ देवडकर, त्यांची पत्नी छाया आणि मुलगी शारवी हे गोकुळनगर पठार परिसरात वास्तव्यास आहेत. शारवी हाडांच्या आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. मुलीला झालेल्या आजारामुळे छाया नैराश्यात गेली होती. यामुळेच तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

हातपाय चिकटपट्टीने बांधले…

शुक्रवारी (दि. २) पती आदिनाथ कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते कामावरून घरी आले. तेव्हा शारवी घरातील पाळण्यात निपचित पडली होती. तिचे हात-पाय चिकटपट्टीने बांधण्यात आलेले होते. पत्नी छायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहिल्यानंतर घाबरलेल्या आदिनाथ यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच एसीपी शीतल जानवे, पोलिस निरीक्षक धेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शारवीचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे तपासणीत उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नी छाया देवडकर हिच्याविरोधात मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात.

  • Que: मृत्यू झालेल्या आई-लेकीची नावे काय?

    Ans: शारवी आदिनाथ देवडकर (२) आणि आई छाया देवडकर (२८).

  • Que: या घटनेमागील कारण काय?

    Ans: मुलीच्या दीर्घ आजारामुळे आलेल्या नैराश्यातून आईने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.

Web Title: Pune crimethe hands and feet of a sick little girl were tied and she was strangled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’
2

Rohit Pawar: पुण्यात कलम 144 लागू केल्याने रोहित पवार संतप्त; ‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकार घाबरलं का?’

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.