Accident News: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; लोखंडी साहित्य थेट…
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणातील मृतक वहिनीचे नाव चंचल असे आहे तर आरोपी दिराचे नाव साहिल असे आहे. घटनेच्या दिवशी साहिलने त्याच्या आईला दूध आण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्यावेळी घरात कोणी नसताना तो वहिनीच्या खोलीत गेला आणि तिच्यावर विटेने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे तर, वहिनीच्या हत्येनंतर साहिलने स्वत: 25 फूट उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली. यात तो गंभीररित्या जखमी झाला असून सध्या त्याचे मेरठच्या हायर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
कारण काय?
मात्र हत्येनंतर साहिलने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हत्येमागचं नेमकं कारण काय? याचे उत्तर तर साहिल शुद्धीवर आल्यावर समोर येईल. या प्रकरणी कुटुंबातील सदस्य देखील बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले जात आहे. पोलीस आरोपी तरुण शुद्धीवर येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा बारकाईने तपास करत असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आणि आरोपीच्या जबाबानंतर या खळबळजनक हत्याकांडाचं कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहेत. आता यामागचे नेमके काय कारण समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल
उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका तरुणींने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरातील हकीकत नगर कॉलनी येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील सांकरौद गावात ही घटना घडली.
Ans: वहिनीची हत्या केल्यानंतर त्याने 25 फूट उंच छतावरून उडी मारली.
Ans: कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; पोलिस तपास सुरू आहे.






