Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत

पत्नीला कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी आहे असे खोट सांगून प्रत्यक्षात पबमध्ये महिलेबरोबर मजा मारत असताना पती सापडल्यानंतर पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस हवालदाराला निलंबीत करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2026 | 11:41 AM
पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत

पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड; पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत

Follow Us
Follow Us:
  • पबमध्ये सापडल्यामुळे पत्नीचा छळ उघड
  • पुण्यात पोलीस हवालदार निलंबीत
  • एका महिलेबरोबर पबमध्ये सापडला
पुणे : पत्नीला कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी आहे असे खोट सांगून प्रत्यक्षात पबमध्ये महिलेबरोबर मजा मारत असताना पती सापडल्यानंतर पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस हवालदाराला निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस हवालदार हनुमंत गुलाब कांबळे (रा. पीर वस्ती, वडकी) असे निलंबित केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

 

कांबळे याच्यावर त्याच्या पत्नीने कौटुंबिक छळाची तक्रार काळेपडळ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कांबळे आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कांबळे याने केलेल्या वर्तनामुळे शिस्तबद्ध असलेल्या पोलिस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्याला पोलिस खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे.

कांबळे याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस हवालदार हनुमंत कांबळे याने एका महिलेसोबत संगणमत करून, त्यांच्या दोघांचे अनैतिक संबंध लपवून ठेवले. पतीने पोलिस असल्याचे व वर्दीचा धाक दाखवून वेळोवेळी अंगावर धावून जात तक्रारदारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच घरातून हाकलून देण्याबरोबरच घटस्फोट देण्याची धमकी देऊन त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच आरोपी महिलेने देखील तक्रारदारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

तक्रारदारांचा पती अनेकदा त्यांच्यासोबत खोटे बोलत होता. तक्रारदारांनी पतीला आणि महिलेला अनेकदा पकडले होते. १५ जून २०२६ रोजी तक्रारदारांनी पती कांबळे याला रात्री फोन केल्यावर त्याने कोम्बींगची ड्युटी असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवड येथील सी डॉक या पबमध्ये त्या महिलेसोबत दारु पित बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर मी पोलिस आहे. माझे काही होणार नाही, तु काही करु शकत नाही, असे बोलला. दरम्यान, सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेत पती आणि महिलेविरुद्ध तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Web Title: Pune police has suspended a police constable in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
1

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!
3

Shocking News: ‘त्या’ रात्री टेरेसवर गेली आणि… पुढे जे घडलं त्याने PG हॉस्टेल हादरलं; गार्डवर गंभीर आरोप!

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट
4

दारु नका बनवू, रोजगार करा! पुणे ग्रामीण पोलीस ‘त्या’ शंभर कुटुंबांना दाखवणार नवी वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.