Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच धंदा; पोलिसांना खबर लागली अन् डायरेक्ट धाड

उच्चभ्रु म्हणून मानल्या जाणाऱ्या खराडीतील सिल्व्हर सोल स्पा ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा कारवाई केली आहे. येथून थायलंड देशातील तीन तरुणीसह सहा जणींची सुटका केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2025 | 11:21 AM
स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच धंदा; पोलिसांना खबर लागली अन् डायरेक्ट धाड

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता भलताच धंदा; पोलिसांना खबर लागली अन् डायरेक्ट धाड

Follow Us
Follow Us:

पुणे : उच्चभ्रु म्हणून मानल्या जाणाऱ्या खराडीतील सिल्व्हर सोल स्पा ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा कारवाई केली आहे. येथून थायलंड देशातील तीन तरुणीसह सहा जणींची सुटका केली आहे. तर, स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करुन कारवाई केली आहे. मॅनेजर लेनखौके किपगेन (वय. ३० ,रा. मणिपूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

दरम्यान याप्रकरणी किपगेन याच्यासह स्पा मालक विकास किशोर ढाले (३०, रा. अमरावती) याच्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस कर्मचारी पुजा हडाळे यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खराडी – मुंढवा रस्त्यावर स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. तेव्हा वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. नंतर पथकाने गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. त्यावेळी आरोपी पिडीत तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी स्पा मॅनेजरला अटक केली. येथून सहा पिडीत तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. यात थायलंड देशातील तीन तरुणींचा समावेश आहे.

Web Title: Pune police has taken action against prostitution business running in a spa center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Arrested News
  • cmomaharashtra
  • pune crime case
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.