Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर…

मद्यपींवर पुणे पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, गेल्या दोन दिवसात शहरात दीडशे मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 29, 2025 | 02:20 PM
पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर...

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर, दारू पिऊन गाडी चालवू नका; नाहीतर...

Follow Us
Close
Follow Us:
  • दारू पिऊन गाडी चालवू नका
  • पुणे पोलिसांकडून कारवाई सुरु
  • दोन दिवसात दीडशे मद्यपींवर कारवाई
पुणे : मद्यपींवर पुणे पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून, गेल्या दोन दिवसात शहरात दीडशे मद्यपींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. थर्टी फस्टच्या रात्री वाहतूक नियमांचे उल्लंघन होऊ नये तसेच धांगडधिंगा करणाऱ्यांना चाप लागावा यासाठी ही कारवाई ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून ही कारवाई सुरू आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. याच कालावधीत ”ड्रंक अँड ड्राइव्ह”वर विशेष लक्ष देऊन त्याविरोधात कडक आणि व्यापक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत.

शहरात येरवडा, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि बाणेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पबची संख्या अधिक आहे. पब तसेच बारच्या परिसरात ३१ डिसेंबरच्या दिवशी हुल्लडबाजी होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची सूचना संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे. या भागांत अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नाताळ, नववर्ष स्वागत, निवडणूक आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

वाहतूक पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी करून मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी रात्री ४० जणांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर शनिवारी रात्रीत तब्बल १०२ जणांवर कारवाई झाली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार आहे. पुढील तीन दिवस आणखी तीव्रता वाढत मोठ्या संख्येने नाकाबंदी लाऊन कारवाई केली जाणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर देखील पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.

Web Title: Pune police is taking action against drunk drivers in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती
1

अनेकांची घरे उद्धवस्त केली, आंदेकर कुटुंबीयाना उमेदवारी देऊ नका; आयुषच्या आईची अजित पवारांना विनंती

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी
2

Pune Election : पुण्यात महाविकास आघाडीत बिघाडी? मत्वाच्या बैठकीला शरद पवार गटाची दांडी

Pune Election : ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी
3

Pune Election : ए बी फॉर्म हॉटेलमध्ये की कार्यालयात देणार? उमेदवारांसह पक्षप्रमुखांची लागणार कसोटी

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर
4

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.