Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुणे RPF ची मोठी कारवाई; 7 महिन्यांच्या बालकाच्या अपहरणाचा डाव उधळून लावला, 2 जणांना अटक

Pune Crime News: जीआपी हाजीपूर येथून पोलीस पथक पुण्यात दाखल झाले असून ते बालक व आरोपीच्या ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करीत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 27, 2025 | 07:04 PM
Pune Crime: पुणे RPF ची मोठी कारवाई; 7 महिन्यांच्या बालकाच्या अपहरणाचा डाव उधळून लावला, 2 जणांना अटक

Pune Crime: पुणे RPF ची मोठी कारवाई; 7 महिन्यांच्या बालकाच्या अपहरणाचा डाव उधळून लावला, 2 जणांना अटक

Follow Us
Follow Us:
पुणे: पुणे विभाग, मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफने )  संशयित महिलेकडील बालकासंदर्भात विचारले असता दोघेही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. आणि कोणतेही कायदेशीर कागदपत्र सादर करू शकले नाही. २३ जून २०२५ रोजी तात्काळ  कारवाई करत अपहरणप्रकरणी महिलेला आणि एका पुरूषाला अटक केले असून दोघांचे आणि बालकाचे छायाचित्र  जीआरपी  हाजीपूरकडे पाठवण्यात आले, जिथे त्यांच्या ओळखीची पुष्टी करण्यात आली  तेव्हा  अपहरण प्रकरणात प्रत्येक्ष यांचाच हात असल्याचे निश्चित झाले  असून  ७ महिन्याच्या बालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
१८ जून २०२५ रोजी जीआरपी  हाजीपूर येथे दाखल करण्यात आलेल्या अपहरणाच्या प्रकरण (गुन्हा क्र. ९५/२०२५, कलम १३७, बीएनएस २०२३) संदर्भात संबंधित पुरुष व महिलेची उपस्थिती पुणे रेल्वे स्थानकावर असल्याची महत्वाची माहिती पुणे विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला जीआरपी  हाजीपूर मार्फत प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त (एसआर.डीएससी) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ  पुणे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ शोध मोहीम राबवली.

स्थानकावरील सर्व प्लॅटफॉर्म्स, प्रवेश व निर्गम मार्गांवर आरपीएफ पथके तैनात करण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर संशयित एक पुरुष व एक महिला दिसून आले. त्यांना त्वरित ताब्यात घेऊन आरपीएफ पुणे पोलिस ठाण्यात आणण्यात आले. सखोल चौकशीदरम्यान पुरुषाने आपले नाव मुन्ना कुमार राजभर (वय २४ वर्षे), रा. कोपा समोटा, पोलीस स्टेशन कोपा, जिल्हा छपरा, बिहार असे सांगितले. तर महिलेस आपले नाव पूनम देवी (वय ३० वर्षे), रा. दया छपरा, पो.स्टे. रघुनाथपूर, जिल्हा सिवान, बिहार असे सांगितले.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा ‘ॲक्शन प्लॅन’; महासंचालक कार्यालयाला पाठवणार प्रस्ताव

त्या अनुषंगाने संबंधित महिलेला अधिकृतरित्या अटक करण्यात आली आणि ७ महिन्याच्या बालकाची सुखरूप सुटका करून त्याला आरपीएफ  पुणे ठाण्यात संरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. जीआपी हाजीपूर येथून पोलीस पथक पुण्यात दाखल झाले असून ते बालक व आरोपीच्या ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही करीत आहेत.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीसांचा ‘ॲक्शन प्लॅन’

सायबर गुन्ह्यांची वाढती व्याप्ती तसेच एकाच पोलीस ठाण्यावर येणारा ताण लक्षात घेऊन नव्याने ५ सायबर पोलिस ठाणे निर्मितीसाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे पोलिसांकडून तसा प्रस्ताव महासंचालक कार्यालयाला पाठविला जाणार असून, प्रत्येक झोनला एक सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहे. तर, मनुष्यबळाची मागणी देखील करण्यात येणार आहे.

Web Title: Pune railway police arrest 2 accused 7 month baby kidnapping crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • crime news
  • Kidnaped Case
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.