Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2026 | 11:57 AM
लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या

लोणावळा ग्रामीण हद्दीत गांजाची तस्करी उघड, 8.5 किलो गांजा जप्त; तरुणाला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ| सतिश गाडे :  लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईत ८ किलो ५०० ग्रॅम गांजा तसेच एक कार असा एकूण ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गांजा विक्रीसाठी आणला होता की अन्य कोणत्या उद्देशाने जवळ बाळगला होता, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे आहे का, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शुभम रमाकांत शर्मा (वय २३, रा. श्रमदान नगर, कुसगाव बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) हा कुसगाव बुद्रुक येथील आयआरबी कार्यालय परिसरात कारमधून गांजा विक्री करीत आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. त्यानंतर संशयित व्यक्तीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याची तसेच त्याच्या ताब्यातील हुंडाई आय-१० कार (क्र. MH 14 BK 7235) ची झडती घेतली असता कारमध्ये गांजा आढळून आला.

या कारवाईत पोलिसांनी ४ लाख २५ हजार रुपये किमतीचा ८ किलो ५०० ग्रॅम गांजा आणि ३ लाख रुपये किमतीची हुंडाई आय-१० कार, असा एकूण ७ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम (NDPS Act) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सावंत, म्हेत्रे, पोलीस हवालदार गणेश होळकर, संतोष शेळके, तुषार भोईटे, सागर नामदास, राजू मोमीन, सिद्धेश पाटील, पुष्पा घुगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल वाडेकर यांनी सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा : बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

Web Title: Pune rural police have arrested a young man for possessing cannabis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Drugs News

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.