Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Yeolewadi Crime: पुण्यात येवलेवाडीत वनरक्षकाला ‘या’ कारणास्तव धमकी; कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल

Pune Yeolewadi Crime: पुण्याच्या येवलेवाडीतील वन जमिनीवरील अतिक्रमणाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाला जमावाने धमकवून अट्रोसिटीची धमकी दिली. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 11, 2026 | 12:03 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:

Pune Yeolewadi Crime: पुण्याच्या येवलेवाडी परिसरातील वन जमिनीवर झालेल्या नवीन अतिक्रमणाची पाहणी व मोजमाप करण्यासाठी गेलेल्या एका वनरक्षकाला १५ ते २० जणांच्या जमलेल्या जमावाने धमकवल्याची घटना घडली आहे. सरकारी कर्तव्यात अडथळा आणत आरोपींनी वनरक्षकाला शिवीगाळ केली, तसेच अट्रोसिटी व खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनधिकृत अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांसोबत वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीराम महादेव जगताप (३४, वनरक्षक) हे ९ ऑक्टोबर रोजी येवलेवाडी येथील फॉरेस्ट गट नंबर १८ मधील नवीन अतिक्रमणाचे निरीक्षण व मोजमाप करण्यासाठी गेले होते. यादरम्यान, त्याठिकाणी अनधिकृत अतिक्रमण करून राहणाऱ्या १५ ते २० अज्ञात महिला आणि पुरुषांनी एकत्रित येऊन त्यांच्यासोबत वाद घातला.

CBSE Private Board Exam: शाळेत न जाताही देता येणार सीबीएसई बोर्ड परीक्षा; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, नियम आणि फायदे

सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व दमदाटी

शासकीय कामकाज पार पाडत असताना आरोपींनी सरकारी कर्मचाऱ्याला धक्काबुक्की व दमदाटी केली. तसेच खोट्या गुन्ह्यांत आणि ॲट्रोसिटीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल

Web Title: Pune yeolewadi crime forest officer threatened kondhwa police case sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Breaking News
  • Crime in Pune

संबंधित बातम्या

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ
1

मृत्यूपूर्वी आई-बहिणीला सांगितलं पोलिस ठाण्यात काय घडलं; 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, पुण्यात खळबळ

CJP Protest Live Updates:  अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत?  विमानात हायव्होल्टेज ड्रामा
2

CJP Protest Live Updates: अभिजीत, सौरव, आशुतोष कुठे आहेत? विमानात हायव्होल्टेज ड्रामा

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
3

Kotwal Bharti 2026: मुंबई उपनगर जिल्ह्यात कोतवाल पदांची मेगा भरती; चौथी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..
4

Nana Patekar News: सिनेसृष्टी हादरली! अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; जाणून घ्या त्यांच्या शिक्षण आणि अभिनय प्रवासाबद्दल..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.