Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात मेंदडी कोंड येथे 95 वर्षीय महादेव कांबळे आणि 83 वर्षीय विठाबाई कांबळे या वृद्ध दाम्पत्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी त्यांच्या दोन मुलांना पोलिसांनी अटक केली असून अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 11:35 AM
'दृश्यम' स्टाईल हत्या; पतीचा खून करून मृतदेह 12 फूट खोल खड्ड्यात पुरला

'दृश्यम' स्टाईल हत्या; पतीचा खून करून मृतदेह 12 फूट खोल खड्ड्यात पुरला

Follow Us
Follow Us:
  • मेंदडी कोंड येथे वृद्ध दाम्पत्याचा गळा आवळून खून; आरोपी म्हणून दोन मुलांना अटक.
  • म्हसळा पोलिसांनी अवघ्या 12 तासांत तपास पूर्ण करून गुन्ह्याचा उलगडा केला.
  • हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
रायगड: रायगड जिल्ह्यतून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. वृद्ध दाम्पत्याची त्यांच्या दोन मुलांनीच गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथे घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

१२ तासात दोन्ही आरोपी अटकेत

महादेव कांबळे (वय ९५) आणि विठाबाई कांबळे (वय ८३) असे मृत्यू झालेल्या दोघांचे नावे आहेत. सुरवातीला या दोघांचा मृत्यू अकस्मात मृत्यू असल्याची नोंद केली होती. मात्र पोलिसांना संशय आला आणि या प्रकरणाच्या तपासला लागली. याप्रकरणी मृत दांपत्याची मुलगी अर्चना भालचंद्र पाटील (रा. शिस्ते, ता. श्रीवर्धन) हिने म्हसळा पोलीसा तक्रार केली होती. केवळ १२ तासात पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. नरेश महादेव कांबळे (वय ६२) चंद्रकांत महादेव कांबळे (वय ६०, निवृत्त कर्मचारी) असे आहे.

Ulhasnagar Crime: उल्हासनगर हादरलं! प्रेमासाठी घरातून पळून जाणार होती; आईला समजताच निर्घृण हत्या

मेंदडी कोंड गाव हे सुमारे २०० ते २५० उंबरठ्यांचे सुसंस्कृत गाव असून, गावात श्री गणेश मंदिर, प्रशस्त दत्तमंदिर, दोन समाजमंदिरे आणि महिलांसाठी स्वतंत्र सभागृह अशा सर्व सोयी-सुविधा आहेत. अशा ऐक्यपूर्ण आणि सुसंस्कृत गावात घडलेली ही हृदयद्रावक घटना ग्रामस्थांसाठी धक्कादायक आणि अविश्वसनीय ठरली आहे.

रायगड हादरला! 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून निर्घृण हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत पाच वर्षीय चिमुकलीच्या अपहरणानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत मुलीची ओळख रिया सागर वाघमारे (वय 5) अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिया ही रात्री आई-वडिलांसोबत घरी झोपली होती. पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तिचे वडील जागे झाल्यानंतर रिया बेपत्ता असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती न सापडल्याने त्यांनी तातडीने पेण पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेत असताना सकाळी सुमारे आठच्या सुमारास घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावरील शेत परिसरात रियाचा मृतदेह आढळून आला.

Crime News : YouTube व्हिडिओ पाहून रचला हत्येचा कट, जयपूर पोलिसांनी केला दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत वृद्ध दाम्पत्याची नावे काय आहेत?

    Ans: महादेव कांबळे आणि विठाबाई कांबळे.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: वृद्ध दाम्पत्याच्या दोन मुलांना.

  • Que: पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा किती वेळात केला?

    Ans: अवघ्या 12 तासांत.

Web Title: Raigad crime a stain on family ties two sons strangled their own parents to death police solve the case within 12 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:35 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय
1

Pune MBBS Student Suicide: पुण्यात 21 वर्षीय MBBS विद्यार्थिनीची आत्महत्या; दहाव्या मजल्यावरून उडी, परीक्षा तणावाचा संशय

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
2

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा
3

Raigad News: स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा? शेकापचा सरकार-महावितरणवर हल्लाबोल, ऑक्टोबरमध्ये आंदोलनाचा इशारा

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
4

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.