Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad Crime: खेळता खेळता काळाचा घाला! नदीत गेलेला बॉल आण्यासाठी नदीत उतरला, 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

रायगडच्या पेणमधील भोगावती नदीत बॉल काढण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीय वसीम अन्सारीचा बुडून मृत्यू झाला. मित्रांसोबत व्हॉलीबॉल खेळताना ही दुर्दैवी घटना घडली. रेस्क्यू टीमने साडेतीन तासांनी मृतदेह बाहेर काढला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 08:37 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • व्हॉलीबॉल खेळताना बॉल पाण्यात गेल्याने नदीत उतरणे
  • दम लागल्याने 20 वर्षीय वसीम अन्सारीचा बुडून मृत्यू
  • रेस्क्यू टीमने साडेतीन तासांनी मृतदेह बाहेर काढला
रायगड: रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेणमधील भोगावती नदीत बुडून एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वसीम अन्सारी असं या युवकच नाव आहे. हॉलिबॉल खेळताना बॉल नदीत गेला तो आण्यासाठी गेला असता तेव्हा काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्कू टीमच्या मदतीने वसीमचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे.

काय घडलं नेमकं?

वसिम शेख अन्सारी हा आपल्या मित्रांसोबत भोगावती नदीकिनारी पिंपळडोह येथे हॉलीबॉल खेळत असताना बॉल पाण्यात गेला. म्हणून पाण्यातील बॉल काढण्यासाठी तो गेला असता त्याला दम लागला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. ही माहिती पेण पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी पेण येथील अतिदक्षता विभागाच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू केली. मात्र अनेक तास उलटले तरी त्याचा तपास लागत नव्हता.

Chandrapur Crime : मिल्कशेकमध्ये 5 हजारांचं विष…! ३ वर्षांनंतर, प्रियकराने रहस्य उघड केलं; मुलगीच निघाली मास्टरमाइंड

कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

त्यांनतर पेण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांनी हेल्थ फाउंडेशन खोपोली आणि कोलाड येथील SVRSS रेस्कू टीमला पाचारण केले. त्यानंतर रेस्क्यू टीमने शोध कार्य सुरू केल्यानंतर साडेतीन तासांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून अन्सारी कुटुंबियांना आणि वसमीच्या मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई

रायगड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बकरी मारल्याच्या संशयातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 21 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली. मनोज अशोक पांडव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला पनवेल येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Sushma Andhare on Ashok Kharat: ‘अशोक खरात नावाचा भस्मासूर कोणी पोसला?’; सुषमा अंधारेंनी फोटो दाखवले

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील पेण येथील भोगावती नदीत.

  • Que: मृत्यू कसा झाला?

    Ans: बॉल काढण्यासाठी पाण्यात उतरल्यावर दम लागून बुडून मृत्यू झाला.

  • Que: मृतदेह कसा सापडला?

    Ans: रेस्क्यू टीमने सुमारे साडेतीन तासांच्या शोधानंतर मृतदेह बाहेर काढला.

Web Title: Raigad crime a tragic turn during play 20 year old youth drowns after entering river to retrieve a ball

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • crime
  • raigad
  • Raigad Crime

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
3

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.