Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan Crime: नामांकित आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार; एका महिलेचाही सहभाग

राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयटी कंपनीच्या पार्टीनंतर महिला मॅनेजरला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून अमली पदार्थ देत चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. CEOसह वरिष्ठांवर गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 25, 2025 | 08:02 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • नामांकित आयटी कंपनीच्या पार्टीनंतर घटना, पीडित महिला मॅनेजर
  • कारमध्ये अमली पदार्थ देऊन बेशुद्ध अवस्थेत सामूहिक अत्याचार
  • CEO, महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती व एका महिलेचा सहभाग; तपास सुरू
राजस्थान: राजस्थान येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. धक्कदायक म्हणजे यात एका महिलेचा समावेश आहे. महिला ही एका मोठ्या आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहे. ही घटना राजस्थान येथील उदयपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कंपनीचे सीईओ (CEO) आणि महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपींसह एका महिलेला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. तपासात काही धक्कादायक बाबी पोलिसांच्या नजरेत आल्या आहेत.

Saksham Tate हत्याप्रकरण: न्यायासाठी आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न

काय घडलं नेमकं?

ही धक्कादायक घटना २० डिसेंबर रोजी घडली. एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची पार्टी आयोजित करण्यात आली. या पार्टीला पीडित तरुणीलाही निमंत्रित करण्यात आले होते. ती मॅनेजर पदावर काम करत होती. त्यामुळे तिचा सर्व जण ओळखीचे होते. त्यामुळे ती ही बिनधास्त पार्टीला गेली. रात्री उशिरापर्यंत ही पार्टी चालली. या पार्टीत मद्यप्राशन करण्यात आले होते. सर्वांनी दारू घेतली होती. त्यामुळे पीडित महिला मॅनेजरची प्रकृती बिघडली. म्हणून तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपींनी स्वतःच्या कारमध्ये तिला बसवले.

त्याकारमध्ये कंपनीची महिला एक्झिक्युटिव्ह हेड, तिचा पती आणि सीईओ उपस्थित होते. त्यांनी तिला घरी नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्याआधी पार्टीत आलेल्या सर्वांनी एकएक करून घरी पाठवण्यात आले. सर्वात शेवटी पीडित तरुणीला कारमध्ये टाकण्यात आले. वाटेत तिला सिगारेटमधून अमली पदार्थ देण्यात आला. ज्यामुळे ती बेशुद्ध पडली. या स्थितीचा फायदा घेत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने धावत्या कारमध्ये अत्याचार केला.

दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी शुद्धीवर आली. त्यावेळी तिला आपल्या सोबत काही तरी चुकीचे झाले असल्याचा अंदाज आला. आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला समजलं त्यामुळे ती हादरून गेली. अत्याचार करणारे हे दुसरे तिसरे नसून ऑफिसामध्ये होते हे ही तिच्या लक्षात आले. वेळ न घालवता पोलिसांत धाव घेतली. शिवाय या लोकांविरोधात तक्रार नोंदवली. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कशी घडली?

    Ans: राजस्थानच्या उदयपूरमध्ये, पार्टीनंतर चालत्या कारमध्ये अत्याचार झाला.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: कंपनीचा CEO, महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आणि एका महिलेचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

  • Que: पोलिसांची पुढील कारवाई काय आहे?

    Ans: वैद्यकीय अहवाल व जबाबांच्या आधारे तपास करून कठोर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Rajasthan crime a female manager of a renowned it company was gang raped in a moving car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 08:02 AM

Topics:  

  • crime
  • rajasthan
  • Rajasthan Crime

संबंधित बातम्या

Saksham Tate हत्याप्रकरण: न्यायासाठी आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न
1

Saksham Tate हत्याप्रकरण: न्यायासाठी आई आणि प्रेयसीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न

Mumbai Crime News : बिर्याणीने घेतला पत्नीचा जीव! जेवणात मीठ जास्त झालं म्हणून इंजिनिअरनं केली २० वर्षीय पत्नीची हत्या
2

Mumbai Crime News : बिर्याणीने घेतला पत्नीचा जीव! जेवणात मीठ जास्त झालं म्हणून इंजिनिअरनं केली २० वर्षीय पत्नीची हत्या

Thane Crime: पत्नी नांदायला येत नाही म्हणून दारुड्या जावयाचा हैदोस; सासू-सासऱ्यांना लाकडी फळीने बेदम मारहाण
3

Thane Crime: पत्नी नांदायला येत नाही म्हणून दारुड्या जावयाचा हैदोस; सासू-सासऱ्यांना लाकडी फळीने बेदम मारहाण

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
4

Pune Crime: प्रेमप्रकरणाच्या वादातून कात्रजमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.