Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इन्स्टाग्रामवर ओळख झाली अन् नंतर वारंवार अत्याचार केले; घरात कोणी नसताना आला अन्…

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मुस्तफा शेख याने ४ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःची ओळख 'सोनू' अशी करून दिली होती आणि तो बौद्ध समाजाचा असल्याचे खोटे सांगितले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2026 | 08:39 AM
खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्...

Follow Us
Follow Us:

इगतपुरी : शहरातील एका १९ वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिची फसवणूक करत वारंवार अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन समजले. यावेळी त्या एकट्या असताना सुद्धा मोबाईल लोकेशनचा माग काढत स्वत: जाऊन तात्काळ अटक केली.

याप्रकरणी मुस्तफा सलीम शेख (वय २४, रा. रामनगर, पेठरोड) यास अटक केली असून, तो शालिमार येथील एका कपड्याच्या दुकानात सेल्समनचे काम करतो. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित मुस्तफा शेख याने ४ वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून स्वतःची ओळख ‘सोनू’ अशी करून दिली होती आणि तो बौद्ध समाजाचा असल्याचे खोटे सांगितले होते. मात्र, कालांतराने त्याचे खरे नाव मुस्तफा शेख असल्याचे आणि तो मुस्लिम समाजाचा असल्याचे समोर आले आहे. पीडितेला धर्मांतर करण्यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकला जात होता. या सर्व प्रकारामुळे पीडित तरुणी अत्यंत दबावाखाली होती.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर २३ मार्च २०२२ मध्ये, पीडिता अल्पवयीन असताना संशयिताने इगतपुरी येथील बारा बंगला परिसरात तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आणि कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर लग्न करण्यासाठी व धर्मांतर करण्यासाठी १२ डिसेंबर २०२५ व ६ जानेवारी २०२६ रोजी कपालेश्वर मंदिर परिसरात बोलावले होते. न आल्यास माझ्या मामाला सांगून तुझा सर्व परिवाराला खतम करून टाकील, अशी वेळोवेळी मुस्लिम युवकाने धमकी दिली होती.

चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध दिले अन्…

पीडितेचे आई-वडील घरी नसताना संबंधित आरोपीने पीडितेच्या घरात घुसून कॅडबरी चॉकलेटच्या माध्यमातून काहीतरी गुंगीचे औषध देऊन बळजबरीने बलात्कार केल्याची माहिती पिडीतेने फिर्यादीत दिली आहे.

खोटे जबाब देण्यास आरोपीने भाग पाडले

आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला पंचवटी पोलीस ठाण्यात नेऊन खोटे जबाब देण्यासही भाग पाडले होते. मात्र, शुद्धीवर आल्यावर तिने नकार दिला आणि कुटुंबीयांना सर्व हकीगत सांगितली. इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीसांनी तातडीने पावले उचलत आरोपीला अवघ्या चार तासाच्या आत अटक केली.

हेदेखील वाचा : Mumbai Crime: वादातून संताप अन् टोकाचं पाऊल… पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून हत्या; आरोपी सुरत मधून अटकेत

Web Title: Repeated physical assault on a minor girl incident in igatpuri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Abused Case
  • crime news

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
2

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
3

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.