Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: पुण्यात समलैंगिक विवाह, नंतर आईवडिलांच्या दबावात नाशिकच्या तरुणासोबत लग्न, अश्लील चॅट आणि…

नाशिकमध्ये तरुणीने पुण्यात मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केल्यानंतर नाशिकच्या तरुणाशी लग्न करून फसवणूक केली. बाथरूम व्हिडीओ, अश्लील चॅट आणि आईवडिलांचा दबाव समोर आला, पोलिस तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 24, 2025 | 12:04 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक: नाशिकमधून एक धक्कदायक घटना समोर येत आहे. पुण्यात तरुणीने आपल्या मैत्रिणीसोबत समलिंगी विवाह केला, त्यानंतर नाशिकच्या तरुणाशी लग्न करत त्याची फसवणूक केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात तरुणीच्या आई वडिलांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार,सामनगाव रोड, सिन्नर फाटा येथील रहिवासी तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा विवाह एका तरुणीसोबत झाला होता. मात्र, तिच्या वागण्यात तरुणाला विचित्रपणा जाणवू लागला होता. तिला अंगाला हात लावल्यास आत्महत्या करण्याची धमकी तिने दिल्याचा फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे.

Delhi Crime : अश्लील मेसेज आणि शारीरिक संबंधासाठी…, दिल्लीतील संस्थेत १७ मुलींवर बलात्कार; आरोपी संचालक स्वामी चैतन्यनंद फरार

तीन तोळ्यांचं सोन्याचं गंठण हरवल्याची माहिती

लग्नानंतर संबंधित तरुणी सतत फोनवर बोलत असे, तसेच व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग करत असल्याचे समोर आले आहे. ‘एमकॉम’च्या परीक्षेसाठी ती माहेरी गेली असता, लग्नावेळी मिळालेलं तीन तोळ्यांचं सोन्याचं गंठण हरवल्याची माहिती तिने पतीला दिली होती, असे फिर्यादीत नमूद आहे. माहेरून परतल्यानंतर तरुणाने तिचा मोबाईल तपासला असता, तिच्या समलैंगिक विवाहाबाबतची माहिती मिळाल्याने तो थक्क झाला.

मैत्रिणीसोबत केले अश्लील चॅट आणि…

पत्नीने पुणे येथे तिची मैत्रिणीसोबत समलैंगिक विवाह केल्याची धक्कादायक बाब तरुणाला तरुणीचा मोबाइल तपासल्यावर समजली, यानंतर त्याला मोठा धक्का बसला. तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले अश्लील चॅट, बाथरुममध्ये एकमेकींना विवस्त्र अवस्थेत केलेले व्हिडीओ कॉल, एकमेकींचे शारीरिक संबंधांचे व्हिडीओ, त्यात तरुणीने पती तरुणाचा कसा गेम करते बघ, ही सर्व माहिती त्याला तिचा फोन चेक केल्यानंतर समजली. या संदर्भात तरुणाने तिच्या वडिलांना प्रश्न विचारले असता, त्यांनी उलट तरुणालाच शिवीगाळ करून धमकावल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हवालदार मोरे पुढील तपास करत आहेत.

लग्न होऊ नये म्हणून आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीच्या आईनेदेखील सुरुवातीला या प्रकाराबाबत नकार दिला. परंतु, खुद्द तरुणीनेच मैत्रिणीसोबत आपण समलैंगिक विवाह केल्याचे आणि पुरुषांबाबत आपल्याला आकर्षण नसल्याचे आणि याबाबत आई-वडिलांना सांगितले होती अशी माहिती दिली. मात्र, त्यांनी आपलं लग्न बळजबरीने फिर्यादी तरुणाशी लावून दिले. तसेच हा विवाह होऊ नये म्हणून आपण घर सोडल्याचे, विषारी गोळ्या सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याने तिच्या आईचेही बिंग फुटले. तिला सिगारेट, हुक्क्याचे व्यसन असल्याचेही यातून उघड झाले आहे.

Kalyan Crime: आधी इंस्टवर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना

Web Title: Same sex marriage in pune later marriage with a nashik youth under pressure from parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 12:04 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Delhi Crime : अश्लील मेसेज आणि शारीरिक संबंधासाठी…, दिल्लीतील संस्थेत १७ मुलींवर बलात्कार; आरोपी संचालक स्वामी चैतन्यनंद फरार
1

Delhi Crime : अश्लील मेसेज आणि शारीरिक संबंधासाठी…, दिल्लीतील संस्थेत १७ मुलींवर बलात्कार; आरोपी संचालक स्वामी चैतन्यनंद फरार

Kalyan Crime: आधी इंस्टवर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना
2

Kalyan Crime: आधी इंस्टवर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना

Mumbai crime: मुंबईत डबल मर्डर! 23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या, नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले
3

Mumbai crime: मुंबईत डबल मर्डर! 23 वर्षीय मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या, नंतर स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले

Mumbai Crime: कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी
4

Mumbai Crime: कांदिवली हादरलं! ज्येष्ठ व्यावसायिकाचा सुपारी देऊन खून; मुलगाच ठरला कटात सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.