Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: माथाडी कामगार नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या; चार दिवसांनी मुख्य आरोपी अटकेत

सांगलीच्या मिरज तालुक्यात 10 लाखांच्या खंडणी आणि मालधक्का ठेका वादातून 14 वर्षीय वेदांत बंडगरची गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश गडदे याला पोलिसांनी कर्नाटक सीमेवरून अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 08:14 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 10 लाखांच्या खंडणीच्या वादातून 14 वर्षीय वेदांत बंडगरची हत्या करण्यात आली.
  • मुख्य आरोपी निलेश गडदे याला पोलिसांनी कर्नाटक सीमेवरून अटक केली.
  • या घटनेच्या निषेधार्थ हमाल पंचायतने कामबंद आंदोलन पुकारले.
सांगली: सांगली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालधक्केतील ठेकेदारी आणि १० लाखांच्या खंडणीच्या वादातून हमाल नेत्याच्या नातवाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या निलेश गडदे नामक सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून कुख्यात गुंड निलेश गडदे हा फरार होता. त्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मालधक्क्यातील ठेकेदार बाळू बंडगर आणि त्याचा साथीदार लक्ष्मण खरात यांच्याकडे संशयित हल्लेखोर निलेश गडदेने आरग येथील रेल्वेची मालधक्क्यावरील ठेका द्यावा किंवा 10 लाख रुपये खंडणी द्यावी, अशी लक्ष्मण खरात याचा घरात घुसून मागणी केली होती. तसेच पैसे न दिल्यास मारून टाकण्याची धमकीही पत्नी आणि मुलांसमोर दिली होती. याची तक्रार देण्यासाठी बाळू बंडगर त्यांचा मुलगा मारुती बंडगर आणि लक्ष्मण खरात हे तिघेही जत पोलीस ठाण्यात गेले होते. याचा राग मनात धरून निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी बाळू बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या डोक्यामध्ये गोळी झाडून हत्या केली.

बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; दोन गावठी पिस्तुलासह जिवंत काडतुसे जप्त

तीन साथीदार फरार

प्राथमिक तपासात माथाडी कामगारांमधील जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही हत्या निलेश गडदे नामक सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे समोर आले आहे. गेल्या चार दिवसांपासून कुख्यात गुंड निलेश गडदे हा फरार होता. त्याला अखेर जेरबंद करण्यात आलं आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कर्नाटक सीमेवर कारवाई केली आहे. इतर तीन साथीदार अद्यापही पसारच आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकारचा सर्व बाजूनी तपास सुरु असून अल्पवयीन मुलाची घरात घुसून हत्या झाल्याने सांगली शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी मोर्चा

सांगली हमाल पंचायतनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्याच्या वादातून लहान मुलावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे सांगून आज सांगलीतील सर्व मालधक्क्यावरील हमालांनी काम बंद आंदोलन केले. तसेच मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम यांनी सांगितले.

Pune Crime : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: वेदांत बंडगरची हत्या का करण्यात आली?

    Ans: मालधक्का ठेका आणि 10 लाखांच्या खंडणीच्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

  • Que: या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: सराईत गुन्हेगार निलेश गडदे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

  • Que: या घटनेनंतर हमाल पंचायतने काय भूमिका घेतली?

    Ans: हमाल पंचायतने घटनेचा निषेध करत कामबंद आंदोलन आणि मोर्चाची घोषणा केली आहे.

Web Title: Sangli crime brutal murder of mathadi worker leaders grandson prime accused arrested after four days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:14 AM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Sangli News: मोठ्या कर्जदारांना सवलत, छोट्या कर्जदारांवर कारवाई; लोकाधिकार समितीचा बँकिंग व्यवस्थेला सवाल
1

Sangli News: मोठ्या कर्जदारांना सवलत, छोट्या कर्जदारांवर कारवाई; लोकाधिकार समितीचा बँकिंग व्यवस्थेला सवाल

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
3

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.