Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: डोक्यात मारहाण करून हत्या, नंतर अपघाताचा बनाव, मेहुण्यानेच दिली भाऊजींची सुपारी; कारण काय?

सांगली जिल्ह्यातील चोरोची येथे विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी मेहुण्यानेच भाऊजींच्या खुनाची 3 लाखांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत खुनाचा उलगडा केला असून दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 08, 2026 | 08:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्याने भाऊजींच्या खुनाची सुपारी दिली.
  • खून करून अपघाताचा बनाव करण्याचा आरोपींचा प्रयत्न.
  • कवठेमहांकाळ पोलिसांनी तपास करत दोघा आरोपींना अटक केली.
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहुण्यानेच आपल्या भाऊजींची सुपारी देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला मृत व्यक्तीची अपघात म्हणून नोंद झाली होती. मात्र पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र मेहुण्यानेच आपल्या भाऊजींची हत्या का केली? जाणून घेऊया…

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या भाऊजींचे नाव दत्तात्रय भगवान चावरे (वय 44, रा. खेराडकर पेट्रोल पंपाजवळ, अभयनगर, सांगली) असे आहे. तर आरोपींचे नाव रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली) व तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खेराव,ता.जत) असे आहे. 19 मे ला रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे हे मृत अवस्थेत आढळून आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला त्यांचा मृत्यू अपघाती झाले असल्याचे मानले जात होते. मात्र शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा आणि वैद्यकीय निष्कर्षातून पोलिसांना संशय बळावला. कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.

Mumbai Crime: मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई! ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक

पोलिसांनी रामचंद्र धनप्पा खिलारे आणि तुकाराम मारुती सांगोलकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चाबरे यांच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मारहाण करून हत्या करण्यात आली. नंतर हा अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मेहुण्याने का दिली सुपारी? कारण काय?

विम्याचे 30 लाख रुपये मिळविण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. या घटनेने या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

‘तुला मुलगा होत नाही’ म्हणत टोमणे, मारहाण आणि छळ, तब्ब्ल ११ वर्ष विवाहितेने केलं सहन; तामिळनाडूत संशयास्पद मृत्यू

सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांनी सातत्याने केलेल्या छळामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आणि माहेरहून ५० तोळे सोने आणण्यासाठी तिचा अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होता. आता तिचा तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनम येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अवैध पार्किंग करणाऱ्यांना हाळुंगे वाहतूक विभागाचा दणका; पाच महिन्यांत तब्बल…

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत व्यक्तीचे नाव काय होते?

    Ans: मृत व्यक्तीचे नाव दत्तात्रय भगवान चावरे होते.

  • Que: आरोपींनी खुनामागे कोणता हेतू ठेवला होता?

    Ans: विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी खून करण्यात आला.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणात काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली.

Web Title: Sangli crime murder committed by striking the head followed by staging an accident brother in law hired a contract killer to eliminate his sisters husbandwhat was the motive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 08:24 AM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक
1

सांगलीत शिक्षक दिनीच मनपा शाळेला टाळे; लोकप्रिय शिक्षकाच्या बदलीविरोधात पालक-विद्यार्थी आक्रमक

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
2

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.