Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: सांगलीत संतापजनक घटना! चोरीच्या संशयातून बापाने २ मुलींना रात्रभर उलटे टांगले; एकीचा मृत्यू तर…

सांगलीतील आटपाडी तालुक्यात बापाने चोरीच्या संशयातून दोन मुलींना उलटे टांगले. यात एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 27, 2026 | 10:06 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बापाने मुलींना उलटे टांगून अमानुष अत्याचार
  • एका मुलीचा मृत्यू, दुसरीची प्रकृती गंभीर
  • आरोपी पित्याला पोलिसांनी अटक
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापानेच आपल्या दोन मुलींना उलटे टांगल्याची भयंकर घटना घडल्याचे समोर आले आहे. नराधम बापाच्या या कृत्याने एका मुलीला जीव गमवावा लागला असून दुसऱ्या मुलीची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी पित्याला अटक केली असून अधिक तपास सध्या सुरु आहे. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सांगली जिल्हा हादरून गेला आहे.

काय घडलं नेमकं?

यमगर यांच्या घरा शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबाने दोन्ही मुलींच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला. यामुळे संतापलेल्या दादू यमगर यांनी आपल्या दहा व तेरा वर्षीय अनुजा व सारिका या दोन्ही मुलींना घरात रात्रभर खुंटीला उलट टांगून ठेवलं. ज्यामध्ये सारिका यमगारीचा तडफडून मृत्यू झाला आहे, तर अनुजा किती प्रकृती गंभीर असून तिच्यावर आटपाडीतील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत.

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच

आटपाडी पोलिसांकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा तक्रार झाली नसल्याचं पोलीस निरीक्षक विनायक बहिर यांनी सांगितले आहे. मात्र या घटनेने आटपाडी तालुका सुन्न झाला आहे.

धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण

सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. मंगल अंकुश वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना निंबवडे (ता. आटपाडी) येथे घडली.
काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) असे नाव आहे. पोलिसांनी अंकुशला अटक केली आहे. मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे यांच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. हे कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामागे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Pune Crime: अध्यात्माच्या नावाखाली पाप! शंकराचा ‘अवतार’ सांगत महिलेवर अत्याचार; व्हिडिओने ब्लॅकमेल आणि…, आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात.

  • Que: मुलींवर अत्याचार का झाला?

    Ans: चोरीच्या संशयातून पित्याने हा प्रकार केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पित्याला अटक करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Sangli crime outrageous incident in sangli suspecting theft father hangs his two daughters upside down all night one dies while

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच तिरंग्याचा खुलेआम अपमान, संभाजी भिडे पुन्हा वादात; ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं’ म्हणत काढली पदयात्रा
1

स्वातंत्र्यादिनाच्या दिवशीच तिरंग्याचा खुलेआम अपमान, संभाजी भिडे पुन्हा वादात; ‘हिंदुस्थानचा ध्वज भगवाचं’ म्हणत काढली पदयात्रा

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी
2

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटींची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू; १९ जखमी

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
3

Sangli News: ‘शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी घेऊन…’; राजू शेट्टी, जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.