Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: सांगली हादरली! दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून निर्घृण खून

सांगलीच्या जत तालुक्यात दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. जेलमधील आरोपींनी सुपारी दिल्याचे उघड झाले असून पोलिसांनी 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 05:19 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांची अपहरण करून हत्या.
  • जेलमधील आरोपींनी सुपारी दिल्याचे तपासात उघड.
  • पोलिसांनी 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
सांगली: सांगलीतून एक धक्कादायक समोर आली आहे. जत तालुक्यातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडालेली आहे.

काय नेमकं प्रकरण?

घडलेली घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसरी गावात घडली. 2023 साली विहिरीतून गाळ काढण्याच्या वादातून विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी सांगली येथील न्यायालयात सुरु होती. या खटल्यातील मुख्य साक्षीदार दादासो यमगर यांची सुपारी देऊन निर्घुण हत्या करण्यात आली.

Akola Crime: दहावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; अगली बार आऊंगा…’ स्टेटस ठेवत धरणात घेतली उडी

कशी करण्यात आली हत्या?

दादासो यमगर हे फिर्यादी प्रवीण यमगर यांच्यासोबत मोटरसायकलवरून सांगलीच्या दिशेने निघाले असताना कवठेमहाकाळ तालुक्यातील नागज फाट्यावर त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. अपहरण करून साक्षीदारालाच संपवल्याने पुन्हा एकदा सुरक्षितता प्रश्न युनिवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा बारा तासात लावला. साक्षीदाराचा अपहरण झाल्याचे समजतात पोलिसांनी तातडीने तपासाला करायला सुरुवात केली. आरोपींनी दादुसा यमगर यांना कर्नाटक राज्यात नेऊन हत्या केल्याची माहिती मिळाली. आरोपींनी ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांनी कसून तपास करत बारा तासात या गुन्ह्याचा छडा लावला.

जेलमधील आरोपींनीच दिली सुपारी

तपासा दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. दुहेरी हत्याकांडातील आरोपींनी दादासो यमगर यांची सुपारी देऊन हत्या केली. आरोपी सध्या जेलमध्ये आहेत त्यांनी जेल मधूनच सुपारी दिली. या आरोपींनी साक्षीदारांचे तोंड कायमचे बंद करण्यासाठी हे टोकाचे निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई करत आहे.

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ही घटना घडली.

  • Que: दादासो यमगर यांची हत्या का करण्यात आली?

    Ans: दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचे तोंड बंद करण्यासाठी हत्या करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी किती वेळात गुन्हा उघडकीस आणला?

    Ans: पोलिसांनी 12 तासांत गुन्ह्याचा छडा लावला.

Web Title: Sangli crime sangli shocked key witness in double murder case abducted and brutally murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.