Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Cyber Crime: 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक; 22 वर्षीय आरोपी अटकेत

सांगलीत 37 जणांची बँक खाती भाड्याने घेऊन सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सायबर पोलिसांनी जैब जावेद शेख या 22 वर्षीय आरोपीला अटक करून 11.05 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 24, 2025 | 10:55 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 37 ग्राहकांची बँक खाती ‘म्युल अकाउंट’ म्हणून वापर
  • आरोपीकडून 34 डेबिट कार्ड, 27 सिम कार्ड, 6 मोबाईल जप्त
  • सायबर फसवणुकीसाठी खात्यांमधून संशयास्पद व्यवहार
सांगली: सांगली जिल्ह्यातून सायबर फसवणुकीची एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारीचा प्रकार राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात वाढ होताना दिसत आहे. त्यात ‘म्युल अकाउंट’ हा नवा प्रकार समोर आला आहे. ‘म्युल अकाउंट’ म्हणजे विविध व्यक्तींची बँक खाती काही कालावधीसाठी भाड्याने घेऊन त्याबदल्यात खातेदारांना दरमहा ठरावीक रक्कम दिली जाते. या खात्यांद्वारे सायबर फसवणुकीतून मिळवलेले पैसे नेट बँकिंगद्वारे इतर खात्यांत वर्ग केलें जातात, रोख स्वरूपात काढले जातात किंवा क्रिप्टो करंन्सीत रूपांतरित केले जातात.

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

एकूण ११ लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

आता असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातून समोर आला आहे. ३७ ग्राहकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी २२ वर्षीय जैब जावेद शेख याला अटक केली असून पोलिसांनी आरोपीकडून ३४ डेबिट कार्ड, 27 मोबाईल सिम कार्ड, सहा मोबाईल फोन तसेच चारचाकी वाहन, असा एकूण ११ लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना बँकः खाती भाड्याने दिली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि हा प्रकार उघडकीस आणला.

संशयास्पद व्यवहारावरून आरोपी अटकेत

अटक करण्यात आलेला आरोपी जैब जावेद शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने सांगलीसह इतर ठिकाणच्या बँक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार करत असल्याचे सायबर पोलिसांना निष्पन्न झाले. या खात्यांचा वापर ऑनलाइन सायबर फसवणुकीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून तर नागरिकांनी अशा फसव्या व्यवहाराला बळी न पडता योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही सायबर फसवणूक कशी केली जात होती?

    Ans: नागरिकांची बँक खाती भाड्याने घेऊन त्यावर फसवणुकीची रक्कम वर्ग केली जात होती.

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक झाली?

    Ans: जैब जावेद शेख (वय 22) या तरुणाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: पोलिसांनी काय जप्त केले आहे?

    Ans: 34 डेबिट कार्ड, 27 सिम कार्ड, 6 मोबाईल फोन व 11.05 लाखांचा मुद्देमाल.

Web Title: Sangli cyber crimecyber fraud committed by renting the bank accounts of 37 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड
1

Latur Crime: नशेत असलेल्या पतीचा पत्नीने केला खून! आधी डोके भिंतीवर आपटले, नंतर गळा आवळला; धक्कादायक कारण उघड

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त
2

छत्रपती संभाजीनगर येथील माजी सरपंचांची निर्घृण हत्या; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, आरोपींचे अवैध दुकान जमीनदोस्त

Mumbai Crime: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई! GST विभागाचा अधीक्षक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
3

Mumbai Crime: मुंबईत सीबीआयची मोठी कारवाई! GST विभागाचा अधीक्षक 5 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

Solapur Crime: कॉलेजमध्ये रॅगिंगचा कहर; 11वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने मारहाण, कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप
4

Solapur Crime: कॉलेजमध्ये रॅगिंगचा कहर; 11वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने मारहाण, कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.