Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Santosh Pandit Judicial Custody: या प्रकरणाच्या तपासादरम्यान महिला साक्षीदारांकडे चौकशी सुरू आहे. आरोपीकडून संबंधित साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 09, 2026 | 02:39 PM
Pune Crime News, Santosh Pandit, Chandrakant Patil,

Pune Crime News, Santosh Pandit, Chandrakant Patil,

Follow Us
Follow Us:
  • मंत्री चंद्रकांत पाटील व महिला नगरसेविकेची बदनामी केल्याप्रकरणी संतोष पंडित यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
  • कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर.
  • महिलांविषयी लैंगिक शेरेबाजी अन् अवमानकारक व्हिडिओ बनवल्याचा गंभीर आरोप.
Santosh Pandit Judicial Custody Pune: सोशल मीडियावर महिलांविषयी लैंगिक शेरेबाजी करणारी आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसिद्ध करून विनयभंग केल्याप्रकरणी संतोष पंडित यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संतोष पंडित यांना पुणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि महिला नगरसेविका यांच्याबाबत सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

कोथरुड पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, संतोष पंडित यांनी गेल्या आठवड्यात महिलांच्या सन्मानाला धक्का पोहचवण्याच्या उद्देशाने लैंगिक टिप्पणी करणारा सोशल मीडियावर अपलोड केला. इतकेच नव्हे तर, घटनात्मक पदावर कार्यरत असलेले मंत्री आणि अत्यंत अपशब्द वापरत त्यांची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमधील मतभेद होणार दूर? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करणार मध्यस्थी
संतोष पंडित यांना गुन्ह्यातील पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी पंडित यांच्या विरोधात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल झाले होते. पर्वती पोलिस ठाण्यात दोन, तसेच डेक्कन आणि विश्रामबाग पोलिस ठाण्यात महिलांचा विनयभंग, बदनामी आणि अवमानकारक चित्रफितीशी संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान महिला साक्षीदारांकडे चौकशी सुरू आहे. आरोपीकडून संबंधित साक्षीदारांवर दबाव आणला जाण्याची तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला.

Tech Tips: सावधान! ही एक चूक अन् स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट होऊ शकतो खराब, दुर्लक्ष केल्यास होईल मोठं नुकसान

आरोपीविरोधातील पुरावे संकलित करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करायचे असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. न्यायालयाने सरकारी पक्षाची मागणी मान्य करत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. वरिष्ठ निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी महिला साक्षीदारांकडे चौकशी सुरू केली आहे. न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी वकील योगेश कदम यांनी आरोपीविरोधात भक्कम पुरावे जमा करून दोषपत्र सादर करणार असल्याचे म्हटले आहे. संतोष पंडित बाहेर राहिल्यास तपासावर आणि साक्षीदारांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांची मागणी मान्य करत पंडित यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Web Title: Santosh pandit sent to 14 days judicial custody in chandrakant patil defamation case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
1

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ
2

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग
3

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
4

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.