Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

११ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ; शाळेतील कर्मचाऱ्याने बनवली अश्लील चित्रफीत आणि….

मुंबई: एका ११ वर्षीय शाळकरी मुलाची शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात अश्लील चित्रफीत तयार करून त्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 06, 2025 | 11:29 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:

मुंबई: एका ११ वर्षीय शाळकरी मुलाची शाळेच्या सफाई कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहात अश्लील चित्रफीत तयार करून त्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना कांदिवली पूर्वेच्या एका शाळेत घडली आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो’ असे स्टेट्स ठेवणाऱ्या तरूणाची भरदिवसा हत्या; गावठी कट्ट्याने केले 12 राउंड

काय घडलं नेमकं?

पीडित हा ११ वर्षाचा असून कांदिवली पूर्वेच्या एका शाळेत शिकतो. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पीडित मुलगा शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात गेला होता. त्यावेळी शाळेचा ३० वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने मुलाचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. याबाबत कुणाला सांगू नये अशी दमदाटी करत अश्लील शब्दात शिवीगाळ केली. याबाबत मुलाने घरी येऊन हा सर्व घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

पीडित मुलाच्या पालकांनी याबाबत समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. . या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१ (३) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) च्या कलम १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सहाय्य्क पोलीस उपयुक्त कैलास बर्वे यांनी दिली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नीट बोलत नाही, भेटत नाही म्हणून शीतपेयात विष देऊन १६ वर्षीय मित्राची हत्या

मुंबईः मुंबईच्या गोवंडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाने आपल्याच १६ वर्षीय मिटला शीतपेयाच्या विष देऊन हत्या केल्याचे समोर आले आहे. शीतपेय प्यायल्यानंतर १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर १९ वर्षीय तरुणाला मळमळू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिस यांनी तपास केला असता रुग्णालयात दाखल असलेल्या १९ वर्षीय तरुणाने शीतपेयात विष मसाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Amravati Crime News: अमरावतीतील अघोरी अंधश्रद्धेचा कहर; १० दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे ३९ चटके; संतापाची लाट

Web Title: Sexual harassment of 11 year old boy school employee made pornographic video and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • crime
  • Mumbai Crime
  • Mumbai crime news

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?
3

Navi Mumbai Crime: ‘तिला एवढं महत्त्व का देता?’ अन् घरात वादाची ठिणगी शेवट झाला थरकाप उडवणारा, नेमकं काय घडलं?

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
4

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.