Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agrawal Murder Case : शॉपिंगच्या बहाण्याने सियाने केतनला लुटले; एक कोटी घेतले अन् बॉयफ्रेंड चेतनला दिले

सिया आणि चेतन यांचे प्लॅनिंग ठरले होते, त्या अंतर्गत सिया गोयलने केतनकडून शॉपिंगसाठी पैसे हवेत असे सांगत एक कोटी रुपये घेतले. मला आपल्या लग्नासाठी विविध प्रकारची खरेदी करायची आहे, असा बहाणा रचत सियाने हे पैसे केतनकडून घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2026 | 12:09 PM
Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने...

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलसह चेतन चौधरीला कोर्टाचा दणका ! थेट न्यायालयाने...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता याप्रकरणात पोलिसांनी सिया गोयल आणि बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक केली आहे. 18 जूनला सियाने केतनला लोहगडावरुन ढकलून दिलं आणि तिला तिचा प्रियकर चेतन चौधरीने मदत केली असा आरोप या दोघांवर आहे. या प्रकरणात आता रोज नवनवे खुलासे होत आहेत. सिया गोयलने केतनकडून एक कोटी रुपये घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांचे प्लॅनिंग ठरले होते, त्या अंतर्गत सिया गोयलने केतनकडून शॉपिंगसाठी पैसे हवेत असे सांगत एक कोटी रुपये घेतले. मला आपल्या लग्नासाठी विविध प्रकारची खरेदी करायची आहे, असा बहाणा रचत सियाने हे पैसे केतनकडून घेतले. केतनने पैसे दिल्यानंतर तिने ते पैसे प्रियकर चेतनला दिले होते. पोलिस सूत्रांनुसार, चेतनने सियाकडून घेतलेले है पैसे त्याच्या व्यवसायात गुंतवले. केतनच्या तुलनेत चेतनची परिस्थिती चांगली नव्हती. चेतनने सियाला हे सांगितले होते की, आपल्याला लग्न करायचे असेल तर किमान तीन वर्षे तरी हातात हवीत.

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

पोलिस सूत्रांनुसार, सिया बारावीमध्ये नापास झाली होती. तिला दारू आणि इतर अनेक वाईट गोष्टींचे व्यसन होते, ज्यामुळे तिचे आई-वडील तिच्यावर खूप नाराज होते. एवढेच नाही तर सियाचे अनेक बॉयफ्रेंड देखील होते. सिया एकाच वेळी अनेक मुलांसोबत डेटिंग करत होती. याच कारणामुळे तिच्या आई-वडिलांनी वयाच्या २० व्या वर्षी तिचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सियाला सेटल करायचे होते, म्हणूनच त्यांनी केतनसोबत तिचे लग्न ठरवले.

सियाच्या कुटुंबाकडून लग्नासाठी दबाव

केतन अग्रवाल हा उच्चशिक्षित आणि सधन कुटुंबातील होता. त्यामुळे सियाच्या पालकांनी तिचे लग्न केतनसोबत ठरवले. सियाचे कुटुंब तिच्यावर केतनशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते.

Ketan Agrawal Case : एकाच रूममध्ये राहायचं नव्हतं म्हणून केतनचा काटा? सियाच्या चौकशीत धक्कादायक खुलासे

Web Title: Siya robbed ketan under the pretext of shopping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • chetan chaudhary
  • Ketan Agrawal Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…
3

Ketan Agwarwal Murder : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
4

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.