Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: ‘लग्न करतो’ म्हणत शोषण! तरुणीवर अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; काय घडलं नेमकं?

बार्शीत एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने 2024 ते 2026 दरम्यान वारंवार अत्याचार केले. गर्भवती झाल्यानंतर तिला पुण्यात नेऊन जबरदस्ती गर्भपात घडवून आणल्याचा आरोप असून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 08:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नाचे आमिष देत तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार
  • गर्भवती झाल्यानंतर पुण्यात नेऊन जबरदस्ती गर्भपात
  • पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बार्शीत गुन्हा दाखल
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करून नंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Dharashiv Crime: परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव सोहेल बाबू शेख (रा. बालाजी सिम्फोनी, पनवेल, नवी मुंबई) असे आहे. आरोपी सोहेल शेख याने मे २०२४ पासून तिच्याशी जवळीक साधली होती. तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी विश्वासात घेतले. मे २०२४ ते 2 मार्च 2026 या कालावधीत आरोपीने बार्शीतील एका लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या अत्याचारातून पीडिता दोन महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब आरोपीला समजताच त्याने तिला पुण्यात नेले. तिथे लग्नाचे आमिष कायम ठेवून त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपाताची औषधे दिली आणि तिचा गर्भपात घडवून आणला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने बार्शी शहर पोलीस गाठून आपली आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सोहेल शेखविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहे.

संतापजनक! पतीने बोलण्याच्या बहाण्याने खोलीत नेलं, पेट्रोल टाकून पत्नीला पेटवलं; महिला गंभीर

सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेला पतीने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तलाक देण्याच्या कारणावरून मागील काही दिवसापासून दोघांत सतत्याने वाद होत होते. याच वादातून हे प्रकार घडले. सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात ही घटना घडली.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे.

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला कंडक्टरवर जीवघेणा हल्ला; चाकू मांडीत खुपसला अन्…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बार्शी (सोलापूर जिल्हा) येथे ही घटना उघडकीस आली.

  • Que: आरोपीने काय केलं?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले आणि गर्भपातासाठी भाग पाडलं.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: Solapur crime exploitation under the pretext of marriage woman raped and forced to undergo abortion what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट
1

Ketan Agrawal Case: ‘He Is Caring and Kind’… साखरपुड्यात केतनचं कौतुक करणाऱ्या सियाचा VIDEO Viral; महिनाभरानंतर नवा ट्विस्ट

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!
2

Kalyan Crime: प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत; 24 तास बाथरूमचा नळ सुरू… अन् ‘त्या’ एका व्हॉईस मेलने पोलिसही चक्रावले!

Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा
3

Beed Crime: बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? एटीएसच्या तपासात धक्कादायक खुलासा

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू
4

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर काळाचा कहर! टेम्पोच्या धडकेनंतर कार पेटली, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.