Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: त्याला दुसऱ्यासोबत ठेवायचे होते संबंध, म्हणून बायकोचा घेतला जीव; सोलापूरात खळबळ !

सोलापूरमधील वडापूर गावात पतीने अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून पत्नी सविता पुजारीची कोयत्याने हत्या केली. आरोपी विजय पुजारीला पोलिसांनी अटक केली असून कोयता जप्त करून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 09, 2025 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूरच्या वडापूरमध्ये पत्नीची कोयत्याने हत्या
  • पतीचे कर्नाटकातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप
  • पत्नी विरोध करत असल्याने रागात हत्या, आरोपी अटकेत
सोलापूर: अनेक ठिकाणी संसारात नवरा बायकोच भांडण हे संशयावरून झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात सगळ्यांना हादरवणारी घटना घडली आहे. तुम्हाला हे वाचून कल्पना ही करू शकणार नाही एवढ्या विचित्र पद्धतीने नवऱ्याचा जीव घेतला गेला. जीव का घेतला? याच कारण तुम्ही वाचल तर तुम्हाला धक्का बसेल. सोलापूर जिल्ह्यात एक घटना अशी घडली आहे. पतीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध होते आणि पत्नी ही अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती. म्हणून त्याने बायकोचा काटा काढायचं ठरवलं आणि बायकोचा जीव घेतला. ही घटना घडली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात. वडापूर गावात ही घटना घडली आहे. मृत महिलेचं नाव हे सविता पुजारी अस आहे. नवरा जक्कपा पुजारी याला ताब्यात घेतला आहे.

राहत्या घराला अचानक भीषण आग; एकाचा मृत्यू, अनेक साहित्य आगीत जळून खाक

कर्नाटकातील महिलेसोबत होते अनैतिक संबंध

सविताला नवऱ्यावर संशय होता. तो ऊस तोडण्यासाठी कर्नाटकात होता. तिथे गेल्यावर त्याचे एका महिलेसोबत संबंध असल्याचा तिला संशय होता. तिने या संबंधांना विरोध केला होता. तिचा वाढता विरोध पाहता तिने थेट नवऱ्याचा काटा काढायचा ठरवल आणि त्याने थेट डोक्यात आणि गळ्यावर कोयत्याने वार केले आणि बायकोचा जागीच जीव घेतला. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी खून केलेला कोयता केला जप्त

पोलिसांनी विजय पुजारी याला ताब्यात घेतल आहे. त्याने खून करताना वापरलेला कोयता हा जप्त केला आहे. पोलीस पुजारीचा अधिकचा तपास करत आहेत. त्याचे महिलेसोबत संबंध कधीपासून होते? त्याला नक्की अडथळा काय होता? किवा बायकोसोबत भांडण कशावरून झाल याचा तपास आता पोलीस करत आहेत. विजय पुजारी याची चौकशी करून त्याला आता कोर्टात हजर केल जाईल. या घटनेने मात्र सोलापूर जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे. ऊस तोडणीच्या ठिकाणीच नवऱ्याने बायकोचा जीव घेतला.

Pune Crime: संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेत सोडतो म्हणत…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर गावात.

  • Que: हत्येचं कारण काय सांगितलं जातं?

    Ans: पत्नी अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याचा संताप.

  • Que: पुढील कारवाई काय?

    Ans: आरोपी विजय पुजारीला अटक, कोयता जप्त, पोलिस तपास सुरू.

Web Title: Solapur crime he wanted to have a relationship with someone else so he took his wifes life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Massive Fire : वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्स आग प्रकरण, दोन जणांवर गुन्हा दाखल
1

Navi Mumbai Massive Fire : वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्स आग प्रकरण, दोन जणांवर गुन्हा दाखल

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण
2

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

Crime News: रात्रीच्या वेळेस रेल्वे थांबवून सोन्याचे दागिने अन्…; पोलिसांनी थेट केली ‘ही’ कारवाई
3

Crime News: रात्रीच्या वेळेस रेल्वे थांबवून सोन्याचे दागिने अन्…; पोलिसांनी थेट केली ‘ही’ कारवाई

Goa Accident: हाताला काम नाही म्हणून गावची पोर गोव्याला गेली, येताना गावात मृतदेह आले; काय म्हणाले मृतकांचे  कुटुंबीय?
4

Goa Accident: हाताला काम नाही म्हणून गावची पोर गोव्याला गेली, येताना गावात मृतदेह आले; काय म्हणाले मृतकांचे कुटुंबीय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.