Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: ‘पैसे मागितले म्हणून मारला!’ सकाळीच रक्ताचा सडा; मोहोळ तालुक्यातील घटना

सोलापूर जिल्ह्यात वडदेगाव येथे पैशांच्या वादातून दत्ता बागल (38) यांची कालव्यावर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दोन आरोपींवर गुन्हा दाखल असून एक जखमीवर उपचार सुरू आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 28, 2026 | 03:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उधारीच्या पैशांवरून वाद विकोपाला
  • कालव्यावर धारदार शस्त्राने दत्ता बागलची हत्या
  • दोन आरोपींविरुद्ध गुन्हा; एक जखमी गंभीर
सोलापूर: मैत्रीमध्ये आपण एकमेकांना पक्षाचे व्यवहार करत असतो. अनेकदा पैशाच्या वादातून भांडण झाल्याच आपण पाहील आहे. मात्र ते बाहेरच्या व्यवहारात असो की कौटुंबिक व्यवहारात अनेकदा भांडण होत. मात्र आता सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ती म्हणजे वडदेगाव परिसरात एकाने कॅनोल वर सकाळच्या सत्रात भांडणाने रौद्र रूप धारण केल आणि त्याचा थेट पर्यवसान हे खुनात झाल. दत्त नागनाथ बागल ( वय ३८ ) अस मृत व्यक्तीचं नाव आहे. त्याच्याच गावातील मंगेश सुरेश डोंगरे याने त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.

Sangli Crime: ‘बघण्यावरून’ वाद, समजूत काढायला गेला मात्र प्राण गमावला; मिरज हादरली

खुनाच नक्की कारण काय ?

दत्ता बागल हा वडदेगाव गावात एक जनाच्या शेतात मोलमजुरी करण्याचं काम करतो. त्याने मंगेश डोंगरे याला पैसे दिले होते. पैसे का मागितले याचा राग हा सुरेश डोंगरे यांच्या मनात होता. त्याने सकाळच्या सत्रात कॅनोलवर गाठल आणि सकाळीच रक्ताचा सडा पाहायला मिळाल. मंगेश डोंगरे आणि समर्थ जगताप यांनी धारधार शस्त्राने हत्या केली. दत्ता याने पैसे हे मंगेशला दिले होते. त्यासाठी तो मंगेश कडे तगादा लावत होता. सकाळी कालव्यावर चर्चा करायला आला आणि आल्या आल्या शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि धारदार शस्त्राने वार केले.

तुला आज जिवंत ठेवणार नाही म्हणत केला वार

सकाळी कालव्यावर आल्यावर विठ्ठल बागल याने त्याचा भाऊ दत्ता याला शिवीगाळ करायला सुरवात केली. आज तुला मी जिवंत ठेवणार नाही म्हणत थेट खून केला आणि त्या नंतर ते फरार झाले. त्यानंतर दोन जणांना कामती पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगेश डोंगरे आणि समर्थन जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दत्ता यांचा मामा मध्ये आला होता मात्र त्याला देखील शास्त्राने वार करण्यात आले. त्या नंतर मामा समाधान जाधव याला ही गंभीर मार लागला आहे. याला खाजगी रुग्णालयात दाखल केल आहे. तो गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Bhandara Crime: भंडाऱ्यात धक्कादायक घटना! लग्नास नकार दिल्याने दिराने वहिनीचा गळा चिरून केली हत्या; नेमकं काय घडलं?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सोलापूर जिल्ह्यातील वडदेगाव परिसरात.

  • Que: खुनामागील कारण काय?

    Ans: उधारीच्या पैशांवरून झालेला वाद.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Solapur crime killed for asking for money a trail of blood early this morning in solapur incident reported in mohol taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश
2

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
4

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.