Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह, तर पाय मावशीच्या घरावर; आत्महत्या की घातपात? पंढरपूर हादरलं

पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाचा एक पाय त्याच्या मावशीच्या घरावर आढळला. पोलिसांनी हा प्रकार आत्महत्या असल्याचा दावा केला असला तरी कुटुंबीयांनी हत्येचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 09:23 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पंढरपूरमध्ये रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळला.
  • मृतदेहाचा पाय मावशीच्या घरावर आढळल्याने संशय वाढला.
  • पोलिसांचा आत्महत्येचा दावा, तर कुटुंबीयांचा हत्येचा आरोप.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील पंढपूर शहरातील रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणात धक्कादायक म्हणजे मृत तरुणाचा पाय मावशीच्या घरावर लटकवण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या मृत्यूला आत्महत्या ठरवत आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हंटल आहे. तर मृतकाच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आरोप करत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांचं काय म्हणणं

या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोहित असे आहे. रेल्वेचे इंजिन ड्रायव्हरने घटनेनंतर लगेचच रेल्वे समोर एकाने उडी मारल्याची नोंद रेल्वे कंट्रोलला दिली होती, तसा त्याचा जबाब पोलिसांकडे असल्याचा दावाही पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केला आहे.त्यामुळे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्…

कुटुंबियांचे काय म्हणणे आहे…

रेल्वेच्या धडकेनंतर मृत रोहितच्या शरीराचे तुकडे झाले होते. त्यातील एक तुकडा तिथून शंभर मीटरवर असणाऱ्या मावशीच्या घरावर लावलेला आढळला. यामुळे कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगितले. रोहितची काही लोकांसोबत तक्रार झाल्यानंतर त्याला आधी मारण्यात आले व नंतर रेल्वे समोर टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबाकडून होत आहे. माझा एकुलता एक मुलगा गेला असून मला न्याय पाहिजे, अशी विनवणी रोहितची आई करीत आहे. या कुटुंबाकडून आपल्या मुलाचा घात केल्याप्रकरणी काही संशयित लोकांची नावेही सांगितली जात आहेत.

रोहितच्या कुटुंबीयांची आर्त हाक

आता पोलिसांनी मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच, सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरल्याचेही पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सांगत आहेत. कुटुंबीयांनी एवढे ठामपणे प्रश्न उपस्थित केले असून पोलिसांनी पुन्हा एकदा या घटनेचा तपास करावा जेणेकरून ही आत्महत्या आहे की घातपात हे समोर येईल. रोहितच्या मृतदेहातील पाय रेल्वे रुळावरून त्याच्या घरावर कसा आला? याच उत्तर देखील मिळेल. आता तपासात काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uttarakhand News: 12 वीची टॉपर, पण नैराश्याशी हरली; सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा’

💡

Frequently Asked Questions

  • Que: या घटनेत नेमके काय आढळून आले?

    Ans: रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळला, तर त्याच्या शरीराचा एक भाग मावशीच्या घरावर आढळल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांची या प्रकरणावर काय भूमिका आहे?

    Ans: पोलिसांनी हा प्रकार आत्महत्या असल्याचे सांगितले असून रेल्वे चालकाचा जबाब आणि इतर पुरावे असल्याचा दावा केला आहे.

  • Que: कुटुंबीयांनी कोणता आरोप केला आहे?

    Ans: रोहितची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वेसमोर टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून निष्पक्ष तपासाची मागणी केली आहे.

Web Title: Solapur crime young mans body found on railway tracks but his leg landed on an aunts house suicide or foul play pandharpur shaken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
1

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
2

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब
3

१० हजार चौ.फुटांच्या जागेवर ‘डोळा’? सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली जागा हडपण्याचा आरोप; विरोधकांच्या आक्षेपानंतर प्रस्ताव तहकूब

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.