Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या; आरोपीसह आई-वडिलांनाही अटक

सैन्य दलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 08, 2026 | 12:23 PM
गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या;

गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या;

Follow Us
Follow Us:

वाशिम : सैन्य दलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पतीसह सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.

मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथून कारंजा येथे आले. तेव्हा दीपाली त्यांना मृत अवस्थेत आढळून आली. दीपालीचा भाऊ आणि आई-वडिलांना माहिती मिळताच महिलेचा भाऊ राहुल माने याने आरोप करत सांगितले की, ज्ञानेश्वर मदने याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यामुळे तो दीपालीचा छळ करत होता, असा आरोप आहे. यामध्ये त्याने दीपालीची हत्या केल्याचे सांगण्यात आले.

Jalgaon शहर हादरले ! दोन विद्यार्थ्यांमधील वादाचे रूपांतर मारहाणीत, नंतर जे काही झाले ते ऐकून तुमच्याही अंगावर येईल काटा..

मृतक महिलेचा भाऊ राहुल माने यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्ञानेश्वर मदने याचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते, असा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. त्यामुळे तो दीपालीचा छळ करत होता. काही महिन्यांपूर्वी या प्रकरणी दोन्ही कुटुंबांमध्ये परस्पर समन्वयाने हे प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र, अखेर दीपालीचा अमानुष छळ करून तिची हत्या करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रुग्णालयातील मृतदेहाची पाहणी केली. त्यावेळी मृत दीपालीच्या गळ्यावर काही खुणा दिसून आल्या होत्या. त्यावरून पोलिसांना महिलेची हत्या झाल्याचा संशय आला होता. मृतक महिलेच्या भावाने फिर्याद दाखल केली. त्यावरून लष्करी दलातील जवान ज्ञानेश्वर मदने आणि त्याच्या आई-वडिलांवर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

एकमेकींच्या प्रेमात होत्या दोन मैत्रिणी; समाजाचे टोमणे अन् मुलांशी लग्न करण्याचा दबावाला कंटाळत घेतला टोकाचा निर्णय

Web Title: Soldier murders pregnant wife incident in washim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Washim news

संबंधित बातम्या

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ
1

झोपेतून उठवल्याचा राग अनावर, नातवाने केला आजीचा खून; चऱ्होलीतील घटनेनं खळबळ

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
2

Washim News: गणेश मंडळातून ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; मोफत आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
3

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
4

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.