Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रुरकर्मा पुत्र..! वृद्ध आई वडिलांची गळा चिरून हत्या; नंतर कापलेले मुंडके टेबलवर…, मुलाचे घृणास्पद कृत्य

अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका क्रुरकर्मा पुत्राने आपल्या जन्मदाता आई-वडिलांची गळी चिरुन हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर पालकांच मुंडके कापून त्याने टेबलवर ठेवल्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 26, 2024 | 05:24 PM
वृद्ध आई वडिलांची गळा चिरून हत्या (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

वृद्ध आई वडिलांची गळा चिरून हत्या (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका दुष्ट मुलाने आपल्या वृद्ध आई-वडिलांचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेनंतर दुहेरी हत्याकांड करून पोलीस त्याला पकडण्यासाठी आले तेव्हा त्याने स्वत:ला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसमोर गाणे म्हणायला सुरुवात केली. हत्या करणाऱ्या हैवान मुलाचे घृणास्प कृत्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी धावला तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी मुलावर खुनाचा खटला सुरू आहे.

कॅलिफोर्नियातील ऑरेंज काउंटी शेरिफ विभागाच्या मते, 41 वर्षीय जोसेफ ब्रँडन गर्डेव्हिलवर त्याची आई अँटोनेट, 77 आणि वडील रोनाल्ड, 79 यांची हत्या केल्याचा आरोप आहे. काही कारणावरून त्याने आई-वडिलांचा गळा चिरला. जोसेफने सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथील त्याच्या घरी त्याच्या आई आणि वडिलांचे गळे कापले आणि नंतर त्याच्या आई-वडिलांच्या कापलेल्या डोक्याचे फोटो त्याच्या चुलत भावाला पाठवले. यावर त्याच्या भावाने तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, ९ जुलै रोजी घडलेल्या या घटनेनंतर लगेचच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि घरातील दृश्य पाहून पोलीसही थक्क झाले.

हे सुद्धा वाचा: मेफेड्रोन-हेरॉईनची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक; ठाणे-भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई

कापलेले डोके टेबलावर ठेवले

पोलिस अधिकाऱ्यांना घरात तरुणाच्या पालकांचे विकृत मृतदेह आढळून आले. पालकांपैकी एकाचे कापलेले डोके टेबलावर ठेवले होते. पोलिसांना पाहताच आरोपी जोसेफ पळू लागला आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. कसेबसे पोलिसांना आरोपीला घेरण्यात यश आले. त्याचा मृतदेह आई-वडिलांच्या रक्ताने माखलेला होता. तो पोलिसांवर हल्ला करण्यासाठी धावला तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या. तो जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्यावर पोलिसांनी त्याला हातकडी घालून अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा: रोड रोमिओंची ‘वरात’ पोलीस ठाण्याच्या ‘दारात’; अश्लिल शेरेबाजी करणाऱ्यांना निर्भया पथकाने धडा शिकवला

आरोपी पोलिसांसमोर गाणे गुणगुणायला लागला

पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पोलिस अधिकारी त्याला हातकडी घालत होते तेव्हा तो त्यांच्यासमोर गाणे म्हणू लागला. ‘आय लव्ह यू’ हे जुने हॉलिवूड गाणे गायले आणि आय लव्ह यू म्हणायला सुरुवात केली. कृपया मला संपवा. मात्र, पोलिसांनी त्याला रुग्णालयात आणले, जिथे उपचारानंतर तो आता कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर न्यायालयात हत्येचा खटला सुरू आहे. या गंभीर गुन्ह्यात त्याला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Web Title: Son assassinated his elder parents in usa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 05:24 PM

Topics:  

  • crime news
  • USA
  • USA news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.