Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर तुम्हाला मारून टाकेन’; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

पाचुंदकर वस्ती येथे राहणारे प्रभाकर पाटील यांचा जावई संदीप चौधरी हा त्यांच्या मुलीला वारंवार मारहाण करत त्रास देत असल्याने प्रभाकर यांनी मुलगी व नातवाला माहेरी आणले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2026 | 02:55 PM
'...तर तुम्हाला मारून टाकेन'; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

'...तर तुम्हाला मारून टाकेन'; रांजणगावात जावयाकडून सासर्‍याला चाकू दाखवून धमकी

Follow Us
Follow Us:

शिक्रापूर : रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर वस्ती येथे घरगुती वादातून संदीप चौधरी या इसमाने स्वतःच्या सासर्‍याला शिवीगाळ, दमदाटी करत चाकू दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संदीप बबन चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर वस्ती येथे राहणारे प्रभाकर पाटील यांचा जावई संदीप चौधरी हा त्यांच्या मुलीला वारंवार मारहाण करत त्रास देत असल्याने प्रभाकर यांनी मुलगी व नातवाला माहेरी आणले होते. त्यानंतर प्रभाकर यांचा जावई बबन चौधरी हा त्यांच्या घरी येऊन माझी बायको कुठे आहे? असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत ‘खिशातील चाकू काढून तुम्ही माझ्या बायकोला मुलाला आणून सोडले नाही तर तुम्हाला मारून टाकेन’ अशी धमकी दिली.

महाराष्ट्र विधान परिषदचे उपसभापति सचिन अहीरेंच्या घरी २,६५ कोटींची चोरी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकाराबाबत प्रभाकर पंढरीनाथ पाटील (वय ४७, रा. पाचुंदकर वस्ती, रांजणगाव गणपती ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी संदीप बबन चौधरी (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार वैभव मोरे हे करत आहे.

प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

लातूर जिल्ह्यातून के धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला रत्नागिरी जिल्ह्यात डांबून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. प्रेमाचे आमिष दाखवत तिच्याला पाळवून नेण्यात आलं होत. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत संपूर्ण गुन्ह्याचा छडा लावला असून पीडित मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Pune News : ‘चेहऱ्यावर पिंपल्स आले म्हणून…’ 27 वर्षीय विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल; पोलिस तपास सुरू

Web Title: Son in law threatens father in law by brandishing a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • crime news
  • Shikrapur Crime

संबंधित बातम्या

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण
1

इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतीपंप, केबलसह डाळिंबाची चोरी, शेतकरी हैराण

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक
2

‘तुम्ही अश्लील वेबसाइट…’; देवगडमध्ये Digital Arrest चा भयानक थरार, शिक्षिकेची २५ हजारांची फसवणूक

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय
3

खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; साक्षीदारांनी आरोप नाकारल्याने कोर्टाचा निर्णय

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?
4

माळेगावात कोयत्याने हल्ला! भांडण सोडवल्याच्या रागातून तिघांवर वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.