Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kerala Crime : आई की क्रूरता…! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

पाच वर्षाच्या चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून सावत्र आईने प्रायव्हेट पार्टवर गरम चमच्याचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर सावत्र आईला पोलिसांकडून अटक करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 09, 2026 | 05:05 PM
आई की क्रूरता...! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

आई की क्रूरता...! चिमुकलीने अंथरुणात लघवी केली म्हणून प्रायव्हेट पार्टवर दिले चटके

Follow Us
Close
Follow Us:
  • चिमुकलीने अंखरुणात लघवी केली म्हणून दिले चटके
  • पोलिसांकडून महिलेला अटक
  • सावत्र आईकडून मुलीवर क्रूर कृत्य
लहान मुले रोज अंथरुणात लघवी करतात, त्यावेळी आई-वडिलांची खूप चिडचिड होत असते. कुणा पाहुण्याच्या घरी गेले आणि मुलाने अंथरुण ओले केले की पालकांना शरमल्यासारखे वाटते. अनेकदा घरात, नातेवाईकांत त्यांची चर्चाही होते. पण मुळात हा विषय खूप संवेदनशीलपणे हाताळण्याचा आहे. पण याचसंदर्भात केरळमधून एक बातमी समोर येते, सावत्र आईने पाच वर्षांच्या मुलीवर क्रूर कृत्य केले आहे. चिमुकलीने अंखरुणात लघवी केली म्हणून चमचा गरम करून प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. पोलिसांनी आता आरोपी महिलेला अटक केली आहे.

 मावळमध्ये लॉजच्या आडून अवैध धंदे; ओळखपत्र तपासणी नावापुरती, जुगारापासून ‘गेम प्लॅनिंग’पर्यंत प्रकार

केरळच्या कांजिकोड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सावत्र आईने पाच वर्षांच्या निष्पाप मुलीवर क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने फक्त अंथरुण ओले केले म्हणून तिच्या सावत्र मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम स्टिलचा चमचा लावला. अंगणवाडीच्या वर्गात बसताना या चिमुकलीला त्रास झाला, त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या अंगणवाडीतील शिक्षकाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेनंतर पोलिसांच्या पथकाने आरोपी सावत्र आईला अटक केली.

अंगणवाडी शिक्षिकेने पोलिसांना माहिती दिली

ही संपूर्ण घटना गेल्या आठवड्यात घडल्याचे वृत्त आहे. कांजिकोडजवळ सावत्र आईने निष्पाप मुलीवर क्रूर कृत्य केले. वृत्तानुसार, मुलीने अंथरुण ओले केले, ज्यामुळे ती महिला संतापली. रागाच्या भरात तिने गरम स्टीलच्या चमच्याने मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर चटके दिले. मुलीच्या अंगणवाडी शिक्षिकेला जेव्हा लक्षात आले की तिला वर्गात बसण्यास त्रास होत आहे तेव्हा ही घटना उघडकीस आली. अंगणवाडी शिक्षिकेने मुलीची चौकशी केली, त्यानंतर तिने तिच्या शिक्षिकेला संपूर्ण घटनेबद्दल सांगितले.

आरोपी महिलेला अटक

मुलीकडून संपूर्ण घटना कळताच अंगणवाडी शिक्षिकेला धक्का बसला. त्यानंतर तिने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस पथकही सक्रिय झाले. पोलिसांनी गुरुवारी सावत्र आईला अटक केली आणि तिला १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवले. ही महिला बिहारची रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिच्याविरुद्ध बीएनएस आणि बाल न्याय कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, मुलीचे वडील नेपाळी नागरिक आहेत आणि ते एका हॉटेलमध्ये काम करतात. मुलगी सध्या बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे.

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…

Web Title: Stepmother burns girl private part with hot spoon in kerala news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • crime
  • Kerala
  • police

संबंधित बातम्या

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…
1

चिंचवडच्या ‘दवा बाजार’मध्ये चोरट्यांचा हैदोस; एकाच रात्री पाच दुकाने फोडली अन्…

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना
2

Chandrapur Crime : हैवान पती! पत्नीला जिवंत जाळलं अन् दरवाजा बंद करून काढला पळ, चंद्रपुरातील धक्कादायक घटना

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
3

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न;  जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज
4

Beed Crime: कॉलेज राजकारणामुळे भावाचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचवताना प्राध्यपिका 80% जळाल्या; मृत्यूशी झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.