Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी मृत्यू प्रकरण; कोर्टाची पोलिसांना तंबी, नेमके प्रकरण काय?

आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणे ही वैष्णवी मृत्यू प्रकरणात फरार झाले होते. मात्र फरार झाल्यावर त्यांना मदत करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: May 28, 2025 | 03:13 PM
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी मृत्यू प्रकरण; कोर्टाची पोलिसांना तंबी, नेमके प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यभर चर्चेत आहेत. वैष्णवी आत्महत्याप्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या सुशील हगवणे व शंशांक हगवणे या भावांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  सासू, नवरा आणि नणंद यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. दरम्यान या प्रकरणात कोर्टाने पोलिसांना फटकारले असल्याचे समजते आहे.

राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना फरार झाल्यापासून मदत करणाऱ्या लोकांना अटक केल्याने कोर्टाने पोलिसांना तंबी दिल्याचे समजते आहे. आरोपीना तुम्ही नोटिस पाठवू शकला असता. त्यांना अटक करण्याची ये गरज असा परखड सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.

आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणे ही वैष्णवी मृत्यू प्रकरणात फरार झाले होते. मात्र फरार झाल्यावर त्यांना मदत करणाऱ्या लोकाना पोलिसांनी अटक केली होती. मात्र या आरोपीना कोर्टात हजर केले असतं कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यावरून कोर्टाने पोलिसांना झापले आहे असे म्हटले जात आहे.

सादर गुन्ह्यात नोटिस पाठवू शकला असता. अटक करण्याची काय गरज होती असा सवाल पोलिसांना कोर्टाने विचरला आहे. सदर गुन्ह्यात जामीन मिळू शकतो हे माहिती असताना अटक का केली असा सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे.

Web Title: Sushil and rajendra hagawane case court ask question to police about vaishnavi death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 03:13 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’
1

Crime News: सांगली हादरली! पैशांच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजीला लुटून जिवंत पेटवले; कुटुंबातला नातेवाईक निघाला ‘कसाई’

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…
2

बाईकवरून चोरटा आला अन् मोबाईल चोरून घेऊन गेला; नंतर परस्पर काढली रक्कम, ऑनलाईनच…

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप
3

Avinash Narne case : प्रेयसीसाठी पत्नीचा घेतला जीव; हत्येनंतर मृतदेहाचा फोटो भारतात पाठवल्याचा धक्कादायक आरोप

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
4

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.