वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण आले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी एक पैलू समोर आला आहे. या प्रकरणात अडकलेल्या हगवणे कुटुंबावर आर्थिक फसवणुकीचाही गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यात सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान या घटनेतील आरोपी नीलेश चव्हाणला पोलिसांनी अटक केली.
वैष्णवी हगवणेचा पती अन् दिराला पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना देताना विशेष मेहरबानी केल्याचे दिसत असून, सामान्य नागरिकांना अर्धा वर्ष किंवा वर्षभराची वाट शस्त्र परवाना मिळवताना पहावी लागते.
Devendra Fadnavis: गेल्या दोन वर्षात पुण्यात सहाशेहून अधिक शस्त्र परवाने दिले गेले असल्याबाबत विचारले असता त्यांनी, या सर्व परवान्याबाबत चौकशी करण्यात येणार, असल्याचे फडणवीस म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यात कोणतीही काटकसर केली जात नाही. मोठमोठ्या योजनांना, फ्लायओव्हर्सना, रस्त्यांना योग्य निधी दिला जात आहे, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
Crime News: शशांक हगवणेने जेसीबी बँकेकडून सोडवून आणल्याचा दावा केला, मात्र, प्रशांत येळवंडे यांनी जे पैसे दिले होते, त्यापैकी एकाही रुपयाची परतफेड करण्यात आली नाही.
पुण्यातील भूकुम गावतील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी (28मे) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
मयूरी जगताप हगवणे हिने आरोप केल्यानंतर राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामुळे पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाही आहे. गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे, हे हगवणे कुटुंबाने आधीच सांगितले आहे. निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे असून, त्याचा यात काहीच संबंध नाही.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपीना कोर्टाने एक दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.
हगवणेचा कायमस्वरुपी निवासाचा पत्ता पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मात्र, त्यांनी पुण्यात निवास असल्याचे दाखवून पिस्तुल परवाना घेतला. त्यासोबतच नीलेश चव्हाण यानेही पिस्तूल घेतले आहे.
मराठा समाज हगवणे यांनी केलेल्या कृत्याला पाठिंबा देणार नाही किंवा त्यांचे समर्थन करणार नाही, पण मराठा समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. या प्रकरणामुळे समाजाची बदनामी होते असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.