Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: लग्नासाठी भारतात आलेल्या स्वीडिश तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू!

नवी मुंबईत लग्नासाठी आलेल्या स्वीडिश युवक एल्डे एडवर्डचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. एडवर्ड लग्नानंतर मित्रांसोबत बाहेर गेला आणि नंतर गंभीर अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्याचा संशय असून प्रकरणाचा तपास सुरू आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 09, 2025 | 03:42 PM
पतीच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबात राडा; जोरदार हाणामारी, तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल

पतीच्या प्रेमप्रकरणाच्या संशयातून दोन कुटुंबात राडा; जोरदार हाणामारी, तब्बल 14 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
Close
Follow Us:
  • मित्राच्या लग्नासाठी स्टॉकहोहमहून भारतात आलेल्या 25 वर्षीय स्वीडिश युवकाचा मृत्यू.
  • चौथ्या मजल्यावरून पडल्याचा संशय; सीसीटीव्हीत तो इमारतीच्या गेटवरून उडी मारताना दिसला.
  • दारूच्या नशेत असल्याची शक्यता; मृत्यूचे कारण पोस्टमार्टमनंतर स्पष्ट होणार.
नवी मुंबई: नवी मुंबईतून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. मित्राच्या लग्नासाठी आलेल्या स्वीडिश तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय आला आहे. हा तरुण अवघ्या २५ वर्षांचा होता. या घटनेने लग्नघरात शोककळा पसरली आहे.

खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…

नेमकं काय घडलं?

शनिवारी मृत तरुणाच्या मित्राचा लग्न होता. त्यासाठी तो स्वीडनच्या स्टॉकहोममधून मुंबईत आला होता. शनिवारी वाशीतील रघुलीला मॉलमध्ये लग्नसमारंभाचं आयोजन करण्यात आलं. शनिवारी लग्न समारंभात लग्न लागेपर्यंत सर्वकाही व्यवस्थित सुरु होत. लग्नानंतर मृत तरुण काही मित्रांसोबत बाहेर गेला आणि त्यांनतर तो परतलाच नाही.

रविवारी सायंकाळी एडवर्डचा मित्र प्रणय शाह याला तो गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली. एडवर्डला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यांनतर याबद्दल शाहने सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक हा एल्डे सानपाड्यातील एका बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. तो आधी इमारतीच्या गेटवरून उडी मारली. यादरम्यान तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. तो दारूच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतकाचे नाव एडवर्ड असे आहे. पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली असून पोस्टमार्टमनंतर नेमकी माहिती समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.

बांगलादेशी नागरिकांचा नवी मुंबईमध्ये तळ! १०० हून अधिक संशयित ताब्यात, ७० हून अधिक महिलांचा समावेश

नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) खारघर भागात बुधवारी पोलिसांनी मोठी कारवाई करत १०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये ७० हून अधिक महिला आहेत, ज्या परिसरातील वेगवेगळ्या घरांमध्ये घरकामगार म्हणून काम करत होत्या.

हायड पार्क सोसायटीत मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई सकाळी साडेदहाच्या सुमारास सेक्टर-३५ मधील ‘हाईड पार्क सोसायटी’ मध्ये सुरू झाली. मोठ्या पोलीस दलासह आलेल्या पथकाने सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅट आणि घराची कसून तपासणी केली. पकडलेल्यांपैकी बहुतेकांकडे आधार कार्ड असले तरी, त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा इतर कोणताही वैध दस्तावेज मिळाला नाही. ही सर्व आधार कार्ड्स बनावट किंवा चुकीच्या पद्धतीने बनवल्याचा पोलिसांना संशय आहे.

खळबळजनक ! पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याला धमकावले; 20 लाख रुपये दे म्हणाला अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वीडिश युवक नवी मुंबईत कोणत्या कारणासाठी आला होता?

    Ans: तो मुंबईत मित्राच्या लग्नासाठी आला होता.

  • Que: युवकाचा मृत्यू कसा झाला?

    Ans: तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

  • Que: प्रकरणात काय संशय व्यक्त केला जात आहे?

    Ans: तो दारुच्या नशेत होता अशी शक्यता व्यक्त केली जात असून तपास सुरू आहे.

Web Title: Swedish young man who came to india for marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:31 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…;  तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक
1

Railway Crime: वेतन मंजुरीच्या नावाखाली २० हजारांची लाच अन्…; तोतया अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
2

Nagpur Crime: दोन हत्याकांडांनी पुन्हा हादरली उपराजधानी! पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या
3

Nagpur Crime: OYO हॉटेलमध्ये झालेल्या हत्येचं गूढ उकललं! प्रियकरानेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीची केली हत्या

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
4

Haryana Crime: संतापजनक! होमवर्कमधील चुकांवरून पित्याचा संताप; अमानुष मारहाणीत चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.