Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेशाने शिक्षिका, ८ पुरुषांशी लग्न केले होते, ९ व्या पुरुषाच्या शोधात होती… अखेर दरोडेखोर वधू समीरा फातिमाला अटक

नागपूरमधील पोलिसांनी समीरा फातिमा नावाच्या एका दरोडेखोर वधूला अटक केली आहे, जिच्यावर आठ पुरुषांशी लग्न करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ती विवाह वेबसाइट आणि फेसबुकद्वारे पीडितांना फसवत होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 02, 2025 | 02:20 PM
पेशाने शिक्षिका, ८ पुरुषांशी लग्न केले होते, ९ व्या पुरुषाच्या शोधात होती... अखेर दरोडेखोर वधू समीरा फातिमाला अटक (फोटो सौजन्य-X)

पेशाने शिक्षिका, ८ पुरुषांशी लग्न केले होते, ९ व्या पुरुषाच्या शोधात होती... अखेर दरोडेखोर वधू समीरा फातिमाला अटक (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Nagpur Crime News In Marathi: महाराष्ट्रातील नागपूरमधील पोलिसांनी एका दरोडेखोर वधूला अटक केली आहे. तिच्यावर आठ पुरुषांशी लग्न करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी महिलेचे नाव समीरा फातिमा असून याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की ती आता नवव्या वराच्या शोधात होती. आरोपी फातिमाला अटक करण्यात आली तेव्हा ती तिच्या नवव्या संभाव्य बळीला भेटत होती. नागपूरमधील एका चहाच्या दुकानातून अटक केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, फातिमा तिच्या पीडितांना विवाह वेबसाइट आणि फेसबुकद्वारे ओळखत असे आणि त्यांना लग्नाचे आमिष दाखवत असे.

नातवानेच केली आजोबाची क्रूर हत्या; धारदार शस्त्रांनी डोक्यात वार केलं, नंतर हाताच्या नसा कापल्या आणि…

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, समीरा फातिमा तिच्या पीडितांशी फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप कॉलद्वारे बोलू लागली. ती स्वतःबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दल भावनिकरित्या फसवायची.फातिमा घटस्फोटित असल्याचा आणि तिला एक मूल असल्याचा दावा करायची. ती लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हे करायची. एकदा ती गर्भवती असल्याचे सांगून अटकेतून सुटली होती.

ती पतींना ब्लॅकमेल करायची

असा आरोप आहे की, फातिमा तिच्या पतींना ब्लॅकमेल करून पैसे उकळायची. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, ती पुरुषांकडून पैसे उकळण्यासाठी एका टोळीसोबत काम करत होती. व्यवसायाने शिक्षिका असलेल्या फातिमाने गेल्या १५ वर्षांत अनेक पुरुषांना फसवले आहे असा पोलिसांना संशय आहे. तिने विशेषतः श्रीमंत आणि विवाहित मुस्लिम पुरुषांना लक्ष्य केले. तिच्या एका माजी पतीने आरोप केला आहे की तिने एका पीडितेकडून ५० लाख रुपये आणि दुसऱ्याकडून १५ लाख रुपये रोख आणि बँक ट्रान्सफरद्वारे उकळले आहेत. फातिमावर रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याचाही आरोप आहे.

ती अशा प्रकारे शिकार करायची

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फातिमा मॅट्रिमोनियल साइट्स आणि फेसबुकचा वापर करायची.सोशल मीडियातून ती पीडितांसोबत मैत्री करून लग्न करायची. हळूहळू ती त्यांना स्वत:ची दुःखद कहाणी सांगायची. यामुळे त्या पुरूषांना तिची दया आली. एकदा त्या पुरूषांनी तिच्याशी लग्न केले की ती त्यांना ब्लॅकमेल करू लागली. ती त्यांच्याकडून पैसे मागायची. जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर ती त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी द्यायची. अशा प्रकारे तिने अनेक पुरूषांना लाखो रुपयांची फसवणूक केली. पोलिसांचे म्हणणे आहे की फातिमा एकटी नाही. तिच्यासोबत एक संपूर्ण टोळी काम करते. ही टोळी तिला लोकांना फसवण्यात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यात मदत करते. पोलीस या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेत आहेत.

भोसरी एमआयडीसीतील दुकान फोडलं; 40 लाखांचे साहित्य चोरीला, पोलिसांना माहिती मिळताच…

Web Title: Teacher turned con bride scammed lakhs after 8 marriages arrested while searching for 9th victim

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • police

संबंधित बातम्या

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर
1

Karnatak Crime: संतापजनक! पतीने बेडरूममध्ये कॅमेरा लावून पत्नीचे खासगी व्हिडीओ मित्रांना पाठवले,19 महिलांशी संबंध समोर

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार
2

Navi Mumbai: मनोरमा खेडकर पुन्हा चर्चेत! पोलिसांनी लावलेली नोटीस फाडली, अपहरणप्रकरणात अजूनही फरार

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या
3

Telangana Crime: मोठ्या मुलावरून झालेल्या वादात पतीचा संताप, पतीनेच कुऱ्हाडीने वार करत केली पत्नीची हत्या

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?
4

Rajasthan Crime: पतीने पत्नीची हत्या केली, नंतर तळघरात दफन केलं, सहा दिवस लपवलं आणि…; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.