Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीषण अपघात; ट्रॅक्टर अन् डिव्हायडरला धडकल्याने दोन दुर्घटना, ४ जणांचा मृत्यू

दोन वेगवेगळ्या दुचाकीच्या दुर्दैवी घटना घडल्या आहे. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झाला, तर दुसरा अपघात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2025 | 07:45 AM
धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात

धुळे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात

Follow Us
Close
Follow Us:

गडचिरोली आणि यवतमाळ मध्ये दोन भीषण दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक अपघात दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झाला तर दुसरा अपघात ट्रॅक्टरला दुचाकी धडकून झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

पहिली घटना यवतमाळ येथे घडली

यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर मार्गावरील बलवंत मंगल कार्यालयासमोर येथे घडली. दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले. प्रेम संतोष बावणे आणि रोहित आमटे असे मृतकाचे नाव आहे. वाघाडी येथून दोघेजण यवतमाळकडे येत असताना हा भीषण अपघात झाला. सध्या येथील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे, हे काम सुरू असताना डिव्हायडर हे रस्त्याच्या मधोमध आहेत. त्यामुळे, या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या कोणत्याही प्रवाशांना हे डिव्हायडर दिसत नाहीत. त्यामुळेच, हे अपघात होत असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, आजच्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय.

दुसरी घटना गडचिरोली येथे घडली

गडचिरोलीवरून चामोर्शीकडे येत असताना कुरुड बस थांब्याजवळ घडली. उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रतीक नीलकंठ निमसरकार (वय 26 वर्षे), सचिन विनायक रोहणकर (वय 26 वर्षे) अशी मृतांची नावे असून दोघेही चामोर्शी तालुक्यातील रहिवासी आहेत. मृतकांना शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णलाय चामोर्शी येथे आणण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

UP Crime : जाड्या म्हणून हिणवलं, तरुणाने २० KM पर्यंत केला थरारक पाठलाग, दोघांवर झाडल्या गोळ्या

Web Title: Terrible accident two accidents 4 people died after hitting a tractor and a divider

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • crime
  • Gadchiroli
  • Yavatmal

संबंधित बातम्या

पनवेल बालसुधारगृहातून पाच मुली पळाल्या; लोखंडी ग्रिल कापले, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि पाईपने उतरल्या …
1

पनवेल बालसुधारगृहातून पाच मुली पळाल्या; लोखंडी ग्रिल कापले, पाण्याच्या टाकीवर चढल्या आणि पाईपने उतरल्या …

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
2

Navi Mumbai Crime : ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला
3

Navi Mumbai Crime : कोपरखैरणेत घरात घुसून पावणे बारा लाखांची चोरी; लक्ष्मी हार, ब्रेसलेट, नेकलेस अन् मंगळसूत्र चोरीला

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !
4

Pune Crime: पुण्यातील कोथरूडमध्ये गुंडांचा हैदोस, दोन दिवसांपूर्वी गोळीबार तर हातात पिस्तुल घेवून राडा !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.