Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

विठ्ठलवाडी स्टेशनवर 33 वर्षीय आरोपीने चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांना फसवण्याचा प्रयत्न केला. एका मुलीच्या रडण्यामुळे प्रवासी सतर्क झाले आणि आरोपीला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मोठा गुन्हा टळला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 02, 2025 | 03:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • विठ्ठलवाडी स्टेशनवर 3 मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
  • आरोपीने चॉकलेटचं आमिष दाखवून मुलांना फसवण्याचा प्रयत्न
  • प्रवाशांनी आरोपीला पकडून दिला चोप
ठाणे: रेल्वे स्टेशनवर चॉकलेटचं आमिष दाखवून तीन मुलांच्या अपहरणाचा डाव प्रवाश्यांना उधळल्याचा प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय सुरजकुमार गुप्ता याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मध्ये रेल्वे वरील विठ्ठलवाडी स्टेशनवर 29 नोव्हेंबर रोजी घडली.

काय घडलं नेमक?

आरोपी सुराजकुमार गुप्ता हा स्टेशनवर मुलांना एकटे पाहून त्यांना चॉकलेटचं आमिष देऊन त्यांना फसवून जाण्याच्या तयारीत होता. ज्यावेळी त्याने मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवलं त्यावेळी त्यांच्या त्यांच्यातील एक मुलगी जोरजोरात रडू लागली.मुलीच्या रडण्याने स्टेशनवरील प्रवाशांचं लक्ष वेधून घेतलं आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरुवात केली. प्रवाशांनी आरोपीला हटकलं पण तो मुलांना स्वतःसोबत घेऊन जात होता आणि कथित स्वरुपात स्वतःच्याच म्हणण्यावर अडून बसला होता.आरोपी मुलांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मुलांकडून प्रवाशांना समजली तेव्हा त्यांनी आरोपी सूरजला चोप दिला आणि विठ्ठलवाडी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलं. अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

पतीला देण्यासाठी गेली होती जेवण…

पीडित मुलांची आई ही घरकाम करते. ती आपल्या दोन मुली आणि एका मुलाला काही वेळासाठी रेल्वे स्टेशनवर सोडून शांतीनगर परिसरात काम करत असलेल्या पतीला दुपारचे जेवण देण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान अपहरणाचा हा सगळा घडला.

किरकोळ वादाचं भीषण शेवट! पतीने पत्नीचा घेतला जीव, तीन मुले पोरकी; डोंबिवली येथील घटना

डोंबिवली येथील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी धक्कदायक घटना घडली. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ज्योती आणि पोपट धाहीजे हुए दाम्पत्य मूळचे जालना येथील रहिवासी आहे. कामानिमित्य ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी 3 अपत्ये आहेत. बुधवारी सकाळी ज्योती आणि पोपट यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झालं. याच भांडणाच्या रागात पोपट याने ज्योतीचा गळा दाबून हत्या केली.

शेजाऱ्यांनी याबाबत मानपाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचेल. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तपासाला सुरवात केली. आरोपी पती पोपट धाहीजे हा हत्येनंतर घटनास्थळावरून फरार झाला. मानपाडा पोलिसांनी दोन पथके तयार केली असून, पोलीस कसून शोध घेत आहे. पोपटने ज्योतीचा खून का केला याचे कारण पोपटला अटक केल्यानंतर समोर येणार आहे. पोलीसांनी मृत ज्योती धाहीजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Nanded Crime: नांदेड हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा; सक्षम माझ्यासाठी धर्म स्वीकारणार होता, वाढदिवसानंतर पळून लग्न…

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेमकी घटना कुठे घडली?

    Ans: घटना मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर घडली.

  • Que: आरोपीने मुलांना कसं फसवण्याचा प्रयत्न केला?

    Ans: आरोपीने मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवत त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

  • Que: आरोपी कसा पकडला गेला?

    Ans: एका मुलीच्या रडण्यामुळे प्रवाशांना संशय आला आणि त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

Web Title: Thane crime attempt to kidnap three children by luring them with chocolate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 03:10 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या
1

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

Mumbai Crime: इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेचा आणखी एक प्रकार समोर; प्रेमाच्या नावाखाली IT इंजिनीअरची २२ लाखांची फसवणूक
2

Mumbai Crime: इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेचा आणखी एक प्रकार समोर; प्रेमाच्या नावाखाली IT इंजिनीअरची २२ लाखांची फसवणूक

Mumbai News: प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका; पहाटेपासूनच आयकर विभागाचे 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे
3

Mumbai News: प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका; पहाटेपासूनच आयकर विभागाचे 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे

Nanded Crime: नांदेड हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा; सक्षम माझ्यासाठी धर्म स्वीकारणार होता, वाढदिवसानंतर पळून लग्न…
4

Nanded Crime: नांदेड हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा; सक्षम माझ्यासाठी धर्म स्वीकारणार होता, वाढदिवसानंतर पळून लग्न…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.