Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

Thane Crime News :   एकीकडे इंधनाचा तुटवडा अन् दुसरीकडे ऑइल माफियांचा सुळसुळाट वाढत आहे. इंधनाचे दर वाढत असून देशावर खूप मोठं संकट आलं आहे. अशातच एक ( राजू पंडित ) नामक आरोपी जो ऑइल माफिया म्हणून ओळखला जातो.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 24, 2026 | 08:32 PM
Thane Crime : ठाणे पोलीसांना मोठं यश; बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
Follow Us
Follow Us:
  • ठाणे पोलिसांना मोठं यश
  • बेकायदा ऑइल तस्करी करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
Thane Crime News :   एकीकडे इंधनाचा तुटवडा अन् दुसरीकडे ऑइल माफियांचा सुळसुळाट वाढत आहे. इंधनाचे दर वाढत असून देशावर खूप मोठं संकट आलं आहे. अशातच एक ( राजू पंडित ) नामक आरोपी जो ऑइल माफिया म्हणून ओळखला जातो. या चोराला आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यात पोलीसांना मोठं यश आलं आहे. हा आरोपी मकोकाचा आरोपी असून त्याचे इतर साथीदार सरकारचा कर चोरी करतात राजू पंडित म्होट्या जहाजामधून चोरी करून डिझेल घेऊन छोट्या बोटीत डिझेल घेतो. राजूचे साथीदार किनाऱ्यावर ती बोट आणून त्यातील डिझेल टँकरमध्ये भरतात आणि तो डिझेल राज्यात चांगल्या दरात विकतात.

दिवसाला लाखो रुपये कमावणाऱ्या या टोळीचा डाव ठाणे पोलीसांनी उधळवून लावला. 21 मे रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशय व्यक्त केला की हा pipeline चा डिझेल आहे की जाहजाचा ? पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत त्या गुन्ह्यात राजू पंडित व इतर आरोपी ह्यांची नावे FIR मध्ये अहेत त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी. राजू पंडित व त्याचे साथीदार हे देशाचा महसूल बुडवत अहे तरी त्यांच्या वर मकोका लावावा राजू पंडीत व त्याचे साथीदार देशाला लागलेली कीड अहेत त्यांच्यावर आता कडक शिक्षा व्हावी असं म्हटलं जात आहे.

Pune Crime : चारित्र्याचा संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून; डोक्यात सिलेंडर घातला अन्…

राजू पंडित वर असलेले गुन्हे –
1 – डिसिबी, मुंबई गुन्हा क्रमांक. 65/2015
2 – डिसिबी, मुंबई गुन्हा क्रमांक. 65/2016
3 – येलो गेट, पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक. 2/2018
4 – येलो गेट, पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक. 20/2019
5 – येलो गेट, पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक. 224/2023

जमिनामध्ये नमूद केलेल्या अटीशर्तीचे उल्लंघन केले हे ह्या मुळे कायद्या सुवास्थेचा प्रश्न निर्माण झालं आहे. राजू पंडित वारंवार हे गुन्हे करतो तर प्रशासन करतय काय हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जामिनावर सुटल्यानंतर ही राजू पंडितने काही लोकांशी संगनमत ठेऊन पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनारपट्टी लगत अपला डिझेल चोरीचा गोरख धंदा सुरु ठेवला. तेव्हापासून शासनाची कोट्यावधी रुपयांची कर चोरी करून देशाला खिळखीळा केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

1 – रेवदंडा पोलीस ठाणे. गुन्हा क्रमांक. 174/2023
2 – खोपोली पोलीस ठाणे. गुन्हा क्रमांक.89/2023
3 – पेण पोलीस ठाणे. गुन्हा क्रमांक.0002/2025 असे सगळे गुन्हे त्याच्य़ावर दाखल आहेत.

Jharkhand Crime: मेहुणी सोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून घर जावयाची हत्या; मृतदेह 15 फूट खड्ड्यात पुरला आणि…

Web Title: Thane crime big success for thane police illegal oil smugglers arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
2

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
3

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
4

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.