Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime: ठाणे पोलिसांचा मोठा पर्दाफाश; ‘तेल माफिया’ राजू पंडितवर डिझेल चोरी रॅकेटचा गुन्हा

ठाण्यात इंधन चोरी आणि कर चुकवेगिरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. मोठ्या जहाजांमधून डिझेल चोरी करून ते लहान टँकरद्वारे किनाऱ्यावर आणून बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणी राजू पंडितसह साथीदाराला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 11, 2026 | 01:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मोठ्या जहाजांमधून डिझेल चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
  • राजू पंडित आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली.
  • कर चुकवेगिरी आणि अवैध इंधन विक्रीप्रकरणी तपास सुरू आहे.
ठाणे: देशात सगळीकडे सध्या इंधन टंचाई निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी वाद सुद्धा पाहायला मिळाले. मात्र आता अशी एक घटना समोर आली आहे. इंधन चोरी करायचा प्रयत्न करत होते. मात्र त्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. किनारपट्टी भागात डिझेल आणि कर चुकवेगिरि करायचा प्रयत्नात असताना मोठ रैकेट पकडण्यात आल आहे. या प्रकरणात राजू पंडीत आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. २१ तारखेला पोलिसात या संदर्भात FIR दाखल झाली आहे. जप्त केलेल डिझेल हे पाईपलाईन किवा समुद्रातील मालवाहू जहाजामधून चोरले असावे असा अधिकाऱ्याना संशय आहे. याचा अधिक तपास केला जात आहे.

मोठ्या जहाजामधून डिझेल चोरलं जात होत

या घटनेचा तपास जेव्हा केला तेव्हा मोठ कनेक्शन समोर आल आहे. यामध्ये मोठ्या जहाजांमधून हे डिझेल चोरल जायचं आणि लहान टेंकर मधून ते किनाऱ्यावर आणल जायचं. ते भरून बेकायदेशीरपणे राज्यात विकल जायचं असा संशय आहे. या कारवाई मुळे बाजारातील महसूल आणि कर चुकवेगिरी महसुलाच मोठ नुकसान झाल आहे. हा सगळा पुरवठा कुठून होत होता. राज्यात आणि देशात मोठी इंधन टंचाई असताना हे कुठून पुरवल जात होत याचा तपास केला जाणार आहे. या सगळ्या आर्थिक व्यवहाराची तपासणी केली जाणार आहे. मुंबई पोलिसांत या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा इंधन स्रोत काय आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.

या आधी ही झाली होती कारवाई

या आधी पंडितवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या आधी ही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. तो जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर या आधी असलेल्या गुन्ह्याची पण माहिती देण्यात आली आहे. मात्र कारवाई करून पण किनारपट्टी भागात टोळी सक्रिय असावी असा अंदाज आहे. रेवदंडा, खोपोली आणि पेनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

आता पोलिसांनी या विरोधात मोहीम उघडली आहे. ती म्हणजे अवैध इंधन साठवणूक, वाहतूक किवा तस्करीच्या कारवाई संदर्भात माहिती असलेल्यानी तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यावी अस अपील करण्यात आल आहे. मात्र महाराष्ट्राच्या किनार पट्टीवर अशी इंधन चोरी होते. तो माल नक्की कुठे पुरवला जातो याचा तपास पोलीस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: राजू पंडित आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली.

  • Que: चोरीचे डिझेल कुठून आणले जात असल्याचा संशय आहे?

    Ans: मोठ्या मालवाहू जहाजांमधून किंवा पाइपलाइनमधून डिझेल चोरी होत असल्याचा संशय आहे.

  • Que: पोलिसांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?

    Ans: अवैध इंधन साठवणूक किंवा तस्करीबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Thane crime major breakthrough by thane police case registered against oil mafia raju pandit for diesel theft racket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime
  • thane
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Suzukiची मोठी घोषणा! ठाण्यात भारतातील पहिले ‘Suzuki Lounge’ चे उद्घाटन; ग्राहकांना मिळणार प्रीमियम सर्व्हिस
1

Suzukiची मोठी घोषणा! ठाण्यात भारतातील पहिले ‘Suzuki Lounge’ चे उद्घाटन; ग्राहकांना मिळणार प्रीमियम सर्व्हिस

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
2

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
3

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई
4

Navarashtra Impact: अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अखेर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल, ‘नवराष्ट्र’च्या वृत्तानंतर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.